Samsaptak Yoga : आज शुक्र राहूचा समसप्तक योग! 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस
Samsaptak Yoga : आज शुक्र आणि राहूचा समसप्तक योग तयार झाला आहे. यासोबतच या दिवशी पंचांगानुसार अनेक शुभ योग जुळून आले आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.
Nov 19, 2023, 12:30 AM IST