सावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
सावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
May 8, 2015, 09:03 PM ISTसावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी ताक,सरबत बरोबर टरबूज शहाळीची मागणी वाढते. नैसर्गिक शीतलता देणारे पदार्थ म्हणून या फळाकडे बघितले जाते. मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये हीच टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी पडतायेत. गेल्या दोन आठवड्यात चाळीस ते पन्नास मुलांना याची बाधा झालीये.
May 8, 2015, 04:12 PM IST