Turmeric Milk : 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये हळदीचे दूध, फायद्याऐवजी होईल नुकसान
Golden Milk Side Effects : हिवाळ्यात किंवा वातावरणात बदल झाल्यास हळदीचं दूध घेतलं जातं. सर्दी असो किंवा कमकुमत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हळदीचे दूध दिलं जातं. आरोग्यासाठी हळदीचे अनेक फायदा असल्याचं आपल्याला माहिती आहे. पण काही लोकांनी चुकूनही हळदीचं दूध घेऊ नये.
Dec 20, 2023, 10:36 AM ISTसावधान! दारूपेक्षाही विषारी आहे 'हे' ड्रिंक
Side Effects Of Soda : गॅस, अॅसिडिटी सारख्या समस्या झाल्यावर आपण सोडा पितो. अनेकांना सोडा लिंबू पाणी प्यायला खूप आवडतं. पण या सोड्यामुळे तुमच्या समस्या होऊ शकते.
Dec 17, 2023, 11:00 PM IST'या' 5 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत शेंगदाणे
Who Should Not Eat Peanuts : हिवाळ्यात अनेकांना शेंगदाणे खायला आवडतात. शेंगदाणे हे भूक भागविण्याशिवाय आरोग्यासाठीही त्याचे फायदे आहेत. पण या 5 लोकांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नयेत. फायद्याऐवजी आरोग्याला मोठं नुकसान होतं.
Dec 11, 2023, 05:03 PM ISTतुम्ही रोज अंडी खाता? 'हे' आजार असल्यास तुमच्यासाठी घातक
Egg Side Effects : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे ही जाहिरात आपण लहानपणापासून ऐकत आहोत. अंडी खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. पण काही आजारी असल्यास अंडी खाणं तुमच्यासाठी हानीकारक ठरतं.
Nov 21, 2023, 05:05 PM IST'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत तुळशीची पानं, होऊ शकतात दुष्परिणाम!
Tulsi Side Effects : दिवाळीनंतर महत्त्वाचा सण म्हणजे तुळशी विवाह. तुळशी विवाहनंतर लग्नाच्या मुहूर्त सुरु होतात. तुळस ही एक औषधी वनस्पती असून आयुर्वेदात सर्व आजारावर त्याचा उपयोग होतो. हिवाळ्यात तुळशीच पानं चहा, दुध घालून घेतलं जातं. पण काही लोकांसाठी तुळशीचं पान खाणं आरोग्यासाठी घातक ठरतात.
Nov 18, 2023, 01:45 PM ISTतुम्हाला 'हे' आजार असतील तर तुम्ही मुळा खाणं टाळावं.
मुळा हा अरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतू आपल्याला काही आजार असतील तर मुळा खाऊ नये. यामुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो,याबद्दल माहिती सांगितली आहे.
Nov 10, 2023, 11:24 AM ISTचुकूनही पपईसोबत 'या' 5 गोष्टी खाऊ नका! अन्यथा...
Bad Food Combinations : पपई हे एक स्वादिष्ट, उष्ण आणि पौष्टिक फळ आहे. पपई ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण पपई खाल्ल्यानंतर काही गोष्टींचं सेवन चुकूनही करु नका.
Oct 28, 2023, 07:27 PM ISTवजन कमी करण्यासाठी उपयुक्त जवसाच्या बिया 7 लोकांसाठी धोकादायक
Flax Seeds Side Effects : वजन कमी करण्यासाठी जवसाच्या बियांचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी अनेक जण जवसात्या बियांचं सेवन करतात. पण 7 लोकांसाठी या जवसाच्या बिया धोकादायक आहे.
Oct 25, 2023, 07:44 PM ISTकॉफीचे फायदेच नाही तर नुकसानही जबरदस्त, पोटाचे होतील हाल
Black Coffee Side Effects : चहा प्रमाणेच अनेक लोक चवीने कॉफी पितात. बदलत्या जीवनशैलीमुळे कॉफी अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. मात्र कॉफीचे अतिप्रमाण जीवघेणे ठरू शकते. जाणून घेऊया कॉफीचे साईड इफेक्ट्स.
Oct 20, 2023, 04:49 PM ISTJunk Food Reality Check | जंक फूडची DNA Test; सत्य पाहून हादरा बसेल
Junk Food And Side Effects Report
Sep 26, 2023, 07:25 AM IST'प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल तर जीवाला मुकाल, मीठ खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम
Salt Side Effect : मीठ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नाही. मात्र हेच मीठ आता भारतीयांच्या जिवावर उठलंय. WHOनं याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात तब्बल 18 कोटी 80 लाख भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका असल्याचं म्हंटलंय.
Sep 23, 2023, 09:03 PM ISTसतत Earphones वापरतायं? होऊ शकतात 'हे' 4 गंभीर आजार
Earphones Side Effects: इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर कानाचा संसर्ग होऊन कानाला इजा होण्याचीही शक्यता असते.
Jun 4, 2023, 08:57 AM IST
आंब्यासोबत चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, बिघडेल तब्येतीचं गणित!
Avoid Food with Mango : उन्हाळा म्हटलं की या काळात आंबा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. कडाक्याच्या उन्हाळ्यात या फळांचे आगमन होत असते. आंब्याचा वापर चटणी, कॅरिचे पन्ह, आंब्याचे लोणचे, आंब्याचे काप यांसारख्या विविध चवदार पदार्थांमध्ये देखील केला जातो. आंबा खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही पदार्थांसोबत या फळाचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्यदायी परिणाम होऊ शकतो.
Jun 3, 2023, 04:24 PM ISTतुमच्या ऑफिसमध्ये AC असेल तर सावधान कारण...; 'हे' 12 धोके समजून घ्या
Side Effects of Air Conditioner: आपल्यापैकी अनेकजण हे कायम एसीमध्येच असतात. मात्र हे आरोग्यासाठी फार धोकादायक आहे.
May 19, 2023, 10:49 AM ISTरात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य? जाणून घ्या यामुळे होणारे आजार...
Wheat Roti Side Effects : आपण रोज काय खातो याचा परिणाम आपल्या शरिरावर दिसून येतो. भारतीय आहारात भात आणि चपातीचा समावेश असतो. काही भागांमध्ये चपाती जास्त प्रमाणात खाली जाते तर काही भागात भात.. पण रात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य आहे?
Apr 18, 2023, 04:09 PM IST