तुम्ही देखील इयरफोन वापरताय? 'हे' आहेत तोटे
सध्या सगळेच गाणी ऐकण्याकरता इयरफोनचा वापर करतात पण हे इयरफोन वापरने किती धोकादायक असू शकते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
अॅव्होकाडो कोणी खाऊ नये ? अॅव्होकाडो खाण्याचे दुष्परिणाम...
अावोकाडो कोणी खाऊ नये ? ऍव्होकॅडो खाण्याचे दुष्परिणाम...
Nov 6, 2024, 02:07 PM IST5 लोकांनी चुकूनही खाऊ नये 'ही' डाळ! तब्येतीवर होईल गंभीर परिणाम
Toor Daal Side Effects: घरोघरी डाळीशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. स्वयंपाकात वेगवेगळ्या डाळी खाल्ल्या जातात. त्यातील तूर डाळ ही ताटात असतेच. पण हीच तूर डाळ काही लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरते.
Aug 20, 2024, 05:10 PM ISTतुम्ही बोबा टी पिताय? बघा 'हे' आहेत दुष्परिणाम
तुम्हालाही बोबा टी प्यायला खुप आवडतो. मग जाणून अति प्रमाणात बोबा टीचे सेवन केल्यास होणारे परिणाम
Aug 19, 2024, 05:40 PM ISTकॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच!
Coffee Drinking Side Effects: कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच! अनेकांना कॉफी प्यायला आवडते आणि ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Aug 1, 2024, 11:47 AM ISTसावधान: पॅकबंद मिनरल पाणी पिताय मग हे नक्की वाचा
काही बाटलीबंद पाण्यावर रासायनिक प्रक्रियेद्वारे प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे हानिकारक विषारी पदार्थ त्यात निर्माण होतात, ज्यामुळे कालांतराने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय अधिक काळ सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात या बाटल्या ठेवल्यास या विषारी पदार्थांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
Jul 28, 2024, 06:14 PM ISTतुम्हीपण फ्रोझन फूड खाता का? आरोग्यासाठी घातक आहे ही सवय
तुम्हीपण फ्रोझन फूड खाता का? आरोग्यासाठी घातक आहे ही सवय
Jul 25, 2024, 02:05 PM ISTनियमित फ्रोझन मटार खाल्ल्याने उद्भवू शकतात 'या' 5 समस्या
नियमित फ्रोझन मटार खाल्ल्याने उद्भवू शकतात 'या' 5 समस्या
Jul 25, 2024, 01:54 PM ISTOBC Protest | लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद
Laxman Hake Protest For OBC Reservation Side Effects Across Maharashtra
Jun 21, 2024, 01:55 PM ISTस्मोक पान खाल्ल्यामुळे 12 वर्षीय मुलीच्या पोटात छिद्र, नायट्रोजन पोटात गेल्यावर काय होतं नुकसान
Smoke Paan Side Effects: बेंगळुरूमध्ये एका लग्नात 12 वर्षांची मुलगी नायट्रोजन पान खाल्ल्याने पोटात छिद्र पडले. द्रव स्वरुपात असलेल्या नायट्रोजनचे दुष्परिणाम समजून घेऊया.
May 21, 2024, 12:03 PM ISTPHOTO: कमी वयात लग्न केल्याने भोगावे लागतात हे 7 परिणाम
Early Age Marriage Side Effects : भारतात साधारण: 18 वर्षानंतर लग्न केलं जातं. मात्र, देशातील बऱ्याच भागात मुलींचं लग्न 18 वर्षांच्या आधीच अवैध्यरित्या लावलं जातं. त्याला काही सामाजिक आणि आर्थिक कारणे देखील असतात. लवकर लग्न करणं हे मुलामुलींच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक प्रगतीसाठी घातक आहे. अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, लवकर लग्न करण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहितीये का?
May 15, 2024, 06:37 PM ISTपुरुष आणि स्त्रियांमध्ये Uric Acid ची सामान्य पातळी किती असावी? पाहा चार्ट
Health Tips In Marathi: शरीरात अनेक प्रकारचे अवयव काम करतात, ज्यामध्ये किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या शरीरात तयार झालेले अनेक प्रकारचे केमिकल आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकते. या रसायनांपैकी एक म्हणजे युरिक अॅसिड असं म्हणतात.
Mar 20, 2024, 05:18 PM ISTरात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार
Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो.
Mar 10, 2024, 04:49 PM ISTचहात चिमूटभर मीठ का टाकले पाहिजे? वाचा!
चहात चिमूटभर मीठ का टाकले पाहिजे? वाचा!
Mar 6, 2024, 03:56 PM ISTचहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित आहे का?
Right Time to Drink Tea : सकाळी उठल्याबरोबर गरम गरम चहा न पिणारे लोक फारच कमी दिसतील. सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी लोक चहा पित असतात. पण चहा पिण्याची देखील योग्य वेळ आणि पद्धत आहे... जर ती पाळली नाही तर अनेक समस्यांना सामारे जावं लागू शकते....
Jan 20, 2024, 02:25 PM IST