तीळाच्या अतिसेवनाचे आरोग्यावर होतात हे '8' गंभीर परिणाम
मकरसंक्रांत हा नववर्षातला पहिला सण !
Jan 25, 2018, 08:17 AM ISTदिवसाला प्रमाणापेक्षा अधिक केळी खाल्ल्यास वाढतो या 3 समस्येचा धोका
वजन वाढवण्यासाठी आणि घटवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी केळं फायदेशीर ठरते.
Dec 18, 2017, 06:56 PM ISTप्रमाणापेक्षा अधिक अंडी खाल्ल्यास काय होते ?
अंड हे आरोग्यदायी आणि पोषक अन्नघटक आहे.
Dec 17, 2017, 04:57 PM ISTमेथीचे ५ दुष्परिणाम
हिवाळ्याच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू हमखास बनवले जातात.
Dec 13, 2017, 09:25 PM ISTसनस्क्रीनचा वापर करताय, सावधान!
प्रखर उन्हाच्या सतत संपर्कात आल्यास त्वचा काळी पडते किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्वचेवर परिणाम होवू नये, म्हणून आपण सनस्क्रीनचा वापर करतो.
Nov 9, 2017, 04:50 PM ISTदुपारी झोपण्याचे तोटे माहित आहेत का?
शरीरातील फॅटस म्हणजेच मेदाचे प्रमाण वाढते, अतिप्रमाणामुळे वजन वाढू लागतं, वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.
Oct 29, 2017, 08:32 PM IST.. म्हणून जेवताना टी.व्ही पाहणं टाळाच
दिवसभर काम करून घरी आल्यावर टी. व्ही. बघणे यासारखा दुसरा विरंगुळा नाही.
Sep 15, 2017, 08:47 PM IST..म्हणून उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये
आजकाल प्रत्येकजण घराची निवड करताना वास्तूशास्त्र पाहतो.
Sep 12, 2017, 08:37 PM IST'Sarahah App'का होतयं ट्रेंडिंग ? काय आहेत साईड इफेक्ट्स?
हल्ली सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड आलेला दिसतोय. यामध्ये प्रत्येकजण त्याला आलेला मेसेज पब्लीकली शेअर करताना दिसतोय. कोणी मेसेज पाठवलाय या बद्दल मेसेज आलेल्याला कोणतीच माहिती नसते पण तो परफेक्ट अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत असतो. ही कमाल साराहाह या मजेशीर अॅप्लीकेशनची आहे. सध्या हे अॅप सर्वाधिक चर्चेत आहे. तुम्ही ही बातमी वाचेपर्यंत ‘साराहाह’ची लिंक तुमच्या फेसबुक फ्रेंड्सनी शेअर केली असेलच. तुम्हाला अजुनही याबद्दल माहिती नसेल तर ती लिंक नक्की बघा. गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर Sarahah च्या लिंक्सचा पूर आला आहे. या लिंकवर क्लिक करा आणि साईन इन करुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्न विचारु शकता किंवा तुमच्या मनातली भावना मांडू शकता.
Aug 13, 2017, 10:30 AM ISTतुम्हाला कलिंगड खायला आवडते का? मग हे जरुर वाचा
मुंबई : उन्हाळ्यात सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ खाण्याला अधिक पसंती असते. मात्र सगळ्यांनाच हे फळ फायदेशीर असते असे नाही. आहारतज्ञांनी याबाबत माहिती दिलीये.
ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे त्यांनी कलिंगडाचे सेवन टाळावे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम वाढू शकतो.
May 13, 2017, 08:28 PM ISTपाचशे आणि हजारच्या नोटा रद्द होण्याचे साईड इफेक्ट्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 11:33 PM ISTनॉनस्टिक भांड्यामुळे आरोग्याला 5 धोके
सध्या बदलत्या वेळेनुसार स्वयंपाक घरातील भांड्याची पद्धत सुध्दा बदलली आहे. आता जेवण बनवण्यासाठी जास्तीत जास्त नॉनस्टिक भांड्याचा वापर केला जातो. या भांड्यामुळे तेलाचा वापर कमी होतो त्यामुळे महिला जास्त नॉनस्टिक भांड्याना प्रसिद्धी देतात. या भांड्याच्या जास्त वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.
Sep 18, 2016, 02:27 PM ISTहे 10 पदार्थ कच्चे खाऊ नका
प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
Aug 31, 2016, 01:18 PM IST'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी...
'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी...
Oct 9, 2015, 01:17 PM IST