तर देशात २०१८ च्या शेवटी लोकसभा-विधानसभा निवडणूक
पंतप्रधान मोदींनी एनडीए घटक पक्षांसमोर एकत्रित निवडणूकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Jan 29, 2018, 06:53 PM ISTवारंवार निवडणुकांमुळे देशाच्या विकासावर परिणाम- राष्ट्रपती
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातील आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं.
Jan 29, 2018, 06:22 PM IST