singer liam payne dies

Liam Payne Dies: लियाम पेनचा वयाच्या 31 व्या वर्षी मृत्यू, One Direction बँडचा माजी सदस्य

Liam Payne Dies:  'वन डायरेक्शन' बँडचे माजी सदस्य लियाम पेनचा यांचे निधन झाले. अर्जेंटिनातील याच बँडच्या सदस्याच्या एका कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. तेथे हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Oct 17, 2024, 08:34 AM IST