अगरबत्तीचा व्यवसाय कसा करायचा? कमी खर्चात नफाच नफा
Agarbatti Business:देशात अगरबत्तीचा वापर सर्वात जास्त होतो. अगरबत्तीच्या व्यवसायासाठी एक जागा लागेल. तिथे तुम्ही मशिन ठेवू शकता. अगरबत्ती बनविण्यासाठी कच्चा माल लागेल. जो तुम्हाला 15 ते 20 हजारांमध्ये मिळेल. अगरबत्ती बनविण्यासाठी मॅन्यूअल, ऑटोमॅटीक किंवा हाय स्पीड मशीनची गरज लागेल.
Sep 1, 2023, 05:21 PM ISTBusiness Idea: घरबसल्या करा Mobile Accessories चा बिझनेस, बंपर कमाईची संधी
Mobile Accessories Business Idea: तुंम्हीही घरच्या घरी मोबाईल अॅक्सेसरीजचा बिझनेस करू शकता. या बिझनेसमधून तुम्हाला चांगली कमाई (Business Strategy) करता येऊ शकते. तेव्हा जाणून घेऊया की पहिली सुरूवात तुम्ही (steps to start small business at home) कशी कराल?
Apr 14, 2023, 09:44 PM ISTBusiness Idea: घरबसल्या करा लोणच्याचा बिझनेस! जाणून घ्या कशी कराल पहिली सुरूवात...
How to Start Pickle Business: आपल्या सर्वांनाच लोणची ही फारच आवडतात. पोळीबरोबर (Business Ideas) नाहीतर मस्तपैंकी मसाला भात, कढी आणि पापडासोबत बाजूला ताटात आपल्याकडे (Business Ideas for Pickle) लोणचं घ्यायची प्रथा फार जुनी आहे. तुम्हाला माहितीये का की तुम्हीही घरच्या घरी (How to Make Pickle at Home) लोणची बनवण्याचा आणि विकण्याचा बिझनेस सुरू करू शकता.
Apr 9, 2023, 03:39 PM ISTBusiness Ideas:घरबसल्या कोट्याधीश व्हायचंय? 'या' टीप्स वापरून सुरू करा बिझनेस
Business Ideas : आपल्यालाही कमी कालावधीत मोठा बिझनेस (Business) सुरू करण्याची इच्छा असते. परंतु एकाच वेळी तुम्ही अनेक बिझनेस सुरू करू शकतात. त्यामुळे तुम्हीही काही गोष्टींचा हटके बिझनेस सुरू करू शकता. तेव्हा जाणून घेऊया अशीच काही बिझनेस (Business Tips) आयडिया.
Mar 16, 2023, 03:53 PM ISTGhee Making Ideas : तूप कढवण्याची योग्य आणि सोप्पी पद्धत माहित आहे का ? पाहा पूर्ण Video
Ghee making ideas : भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाण्याने गर्भपाताचाही धोका असतो. गर्भवती महिलांनी घरी बनवलेलं तूप खावं
Feb 27, 2023, 05:27 PM ISTbusiness ides : SBI कडून घरबसल्या 90 हजारांपर्यंत कमावण्याची संधी, फक्त हे काम करा
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आली आहे.
Nov 8, 2021, 08:40 PM ISTदिवाळीच्या मुहूर्तावर स्मॉल बिझनेस करा सुरू; कमीत कमी गुंतवणुकीतून मिळवा पैसाच पैसा
Small Business ideas जर तुम्हाला कमी पैशात आपला लहान व्यवसाय सुरू करायचा आहे. तर LED Bulb चा बिझनेस मोठी कमाई मिळवून देऊ शकतो.
Oct 9, 2021, 01:27 PM IST