वाशिममध्ये स्मार्ट मीटर विरोधात मीटर रीडर आक्रमक, १ फेब्रुवारीपासून काम बंदचा इशारा
Meter readers aggressive against smart meters in Washim, work stoppage warning from February 1
Jan 21, 2025, 07:55 PM IST2025 पर्यंत संपूर्ण देशात लावणार Prepaid Smart Meter, वीज बिल भरण्याची पद्धत बदलणार
सध्या संपूर्ण देशात असलेले वीज मीटरचे बिल दरमहिन्याला तयार होत असते. त्याचा भरणा ग्राहकांनी ठरलेल्या वेळेत न झाल्यास वीज कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढतो. ही अडचण सोडवण्यासाठी केंद्र सरकारने आता कंबर कसली आहे.
Aug 20, 2021, 10:00 AM IST