sn subrahmanyan

'2.5 तास तर ट्रेनमध्येच जातात...' 90 तास काम करा बोलणाऱ्या L&T च्या अध्यक्षांवर भडकले लोक, 'भारतात हे शक्य नाही'

L&T Chairman Statement: लोकांना आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T चे अध्यक्ष कुमार जैन यांच्यावर नेटिझन्स भडकले आहेत. यापूर्वी इन्फोसिसच्या मालकाने सांगितले होते की, लोकांनी आठवड्यातून 70 तास काम करावे. आता या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. 

Jan 11, 2025, 02:21 PM IST

'त्याने आपल्या पत्नीकडे एकटक का पाहू नये?', ज्वाला गुट्टा L&T च्या अध्यक्षांवर संतापली, 'तुमचं मानसिक आरोग्य...'

Jwala Gutta on SN Subrahmanyan: भारतीय बँडमिंटन स्टार ज्वाला गुट्टाने (Jwala Gutta) 'लार्सन अँड टुब्रो' म्हणजेच 'एल अँण्ड टी'चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन (SN Subrahmanyan) यांना खडेबोल सुनावले आहेत. 

 

Jan 10, 2025, 07:20 PM IST

'आठवड्यातून 90 तास काम करा'वरुन दीपिकाने थेट L&T अध्यक्षांना सुनावलं; म्हणाली, 'मोठ्या पदावरील...'

Deepika Padukone On L&T Chairman Comment: कर्मचाऱ्यांनी रविवारीसुद्धा काम करायला हवं असं मत नोंदवणाऱ्या या अधिकाऱ्यावर अभिनेत्री संतापल्याचं दिसत आहे.

Jan 10, 2025, 12:45 PM IST

म्हणे 90 तास काम करा... मुक्ताफळं उधळणाऱ्या 'एलअँडटी'च्या चेअरमनसाहेबांचा पगार किती माहितीये?

L&T chairman SN Subrahmanyan : इतका पगार असेल तर हे असं का म्हणणार नाहीत याचच गैर वाटेल. अनेकांचाच रोष ओढावणाऱ्या चेअरमन सुब्रमण्यन यांचा पगाराचा आकडा थक्क करणारा... पगारवाढीची टक्केवारी पाहून विश्वासच बसणार नाही. 

 

Jan 10, 2025, 08:05 AM IST

बायकोला किती वेळ बघत राहाल? 90 तास काम करा; L&T चेअरमनचं विधान

90 Hours Work Week: लोकांनी आठवड्यातून 90 तास काम करावे. रविवारीही काम करावे, असे सुब्रह्मण्यम म्हणाले. 

Jan 9, 2025, 06:42 PM IST