King Cobra : TV समोर बसून सोफ्यावर लोळण्याची तुम्हालाही आहे सवय? 'ही' बातमी वाचून सतर्क व्हा, नाहीतर जीवावर बेतेल
Kind Cobra Viral Video: आपल्याला अनेकदा सोफ्यावर बसून लोळण्याची सवय असते. कधी दुपारी तर कधी रात्री, आपल्यासाठी काही ठरलेली वेळ नसते, आपण मनाला येईल तेव्हा सोफ्यावर लोळायचा प्रयत्न करतो. परंतु थांबा एक निवांत वेळेत तुमच्यावर जीवघेणा प्रसंगदेखील (Horrible Incident) ओढवू शकतो.
Jan 11, 2023, 12:53 PM ISTviral snake: साप आणि मुंगसाची फायटिंग...शेवट पाहून येईल अंगावर काटा...
व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, साप पुढे जाताना पाहून मुंगूस मागून त्याच्यावर हल्ला करतो आणि सापाची मान पकडून ठेवतो
Nov 27, 2022, 02:14 PM IST