एकाच महिन्यात दोन ग्रहणं, भारतात सूतक काळ असणार का? जाणून घ्या
Surya and Chandra Grahan 2023: ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहणे दिसणार आहेत. या ग्रहणांचा राशींवर कोणता प्रभाव पडणार हे जाणून घेऊया.
Oct 8, 2023, 02:32 PM ISTOctober Eclipse : वर्षातील शेवटचं सूर्य आणि चंद्रग्रहण अतिशय खास, या राशींना मिळणार पैसाच पैसा
ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. मात्र ज्योतिषशास्त्रातही याला अन्यन साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. या वर्षातील शेवटचं सूर्य आणि चंद्रग्रहण लवकरच होणार आहे.
Oct 3, 2023, 06:49 PM IST