son letter to mother

'आई मला माफ कर...', 6 वर्षाच्या लेकाचं डोळ्यात पाणी आणणारं पत्र, मरेपर्यंत सांभाळण्याचं आईचा शब्द

A Son Emotional Letter to Mother: एका महिलेने ट्विटरला आपल्या सहा वर्षाच्या मुलाने लिहिलेलं पत्र शेअर केलं आहे. या पत्रात मुलाने आईची माफी मागितली असून हे पत्र पाहिल्यानंतर अनेक युजर्स भावूक झाले आहेत. 

 

Feb 11, 2023, 08:56 AM IST