sonam kapoor emotional

अनिल कपूर यांच्याविषयी बोलताना अभिनेत्री सोनम कपूर भावूक

सोनम कपूर प्रेग्नेंसीनंतर सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहे. मात्र सोनम नुकतीच तिच्या  वडिलांविषयी बोलली आहे. यावेळी बोलताना ती भावूकही झाली आहे. तिचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

Aug 18, 2023, 08:19 PM IST