sonia gandhi

'राष्ट्रपती निवडणुकीचे आकडे विरोधात पण संपूर्ण ताकदीनिशी लढणार'

राष्ट्रपती निवडणुकीआधी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली.

Jul 16, 2017, 10:49 PM IST

रवी शास्त्रीची तुलना मनमोहन सिंग यांच्याशी

भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रीनं अर्ज केल्यानंतर त्याच्यावर सोशल नेटवर्किंगवरून टीका करण्यात येत आहे.

Jun 29, 2017, 05:36 PM IST

भाजप नेते-सोनियांच्या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या नावावर चर्चा नाही

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भेटीगाठी सुरू झाल्यात. राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. 

Jun 16, 2017, 08:49 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : राजनाथ सिंग सोनिया गांधींना भेटणार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारनं नेमलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या समितीनं विरोधी पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.

Jun 16, 2017, 10:48 AM IST

नितीश कुमार यांची रिकामी जागा नजरेत भरली...

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित असले, तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची रिकामी जागा अनेकांना खटकलीच.

May 26, 2017, 11:20 PM IST

सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला १७ पक्षांचे नेते उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत विरोधी पक्षांनी आज एक जुटीचे दर्शन घडवले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला तब्बल 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.

May 26, 2017, 11:04 PM IST

भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 26 वी पुण्यतिथी

भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 26 वी पुण्यतिथी. यानिमित्त राजीव गांधी यांना देशभरात श्रद्धांजली वाहण्यात येतेय. 

May 21, 2017, 01:00 PM IST

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : सोनिया आणि राहुल गांधींना धक्का

सोनिया आणि राहुल गांधींना धक्का 

May 12, 2017, 11:32 PM IST

शरद पवार : विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार?

राष्ट्रपती निवडणुकीसाठीची जुळवाजुळव राजधानी दिल्लीत सुरू झालीय. राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षातर्फे एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जातोय तर सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.

Apr 28, 2017, 09:32 AM IST

पवारांच्या घड्याळाचे काटे यावेळी योग्य दिशेला फिरणार?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळं दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू लागलंय.

Apr 27, 2017, 07:51 PM IST