जेव्हा अमिताभ यांच्यामुळे झालं ट्रॅफिक जाम; KBC मध्ये स्पर्धकाने सांगितला थक्क करणारा किस्सा
अमिताभ बच्चन नेहमीचं kbcमध्ये आपल्या किस्स्यांमुळे प्रेक्षकांना हसवत असतात. त्यांच्याकडे अनेक खासगी किस्से असतात. परंतु यावेळेस हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानी एक किस्सा सांगितला, ज्यामुळे खुद्द अमिताभ बच्चन यांनाचं धक्का बसला.
Jan 15, 2025, 12:31 PM IST'आहट'नंतर तब्बल 9 वर्षींनी हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; टीझरनेचं उडवली प्रेक्षकांची झोप
टीव्हीवर 'आहट' या हॉरर मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भितीच्या वादळात गुंतवले होते. 2015 मध्ये ही मालिका संपली आणि तिचे अनेक चाहते निराश झाले. पण आता त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे 'आहट' सारखीच एक नवीन, भयानक हॉरर मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dec 23, 2024, 01:00 PM ISTवर्ल्ड कप पाहण्यासाठी मागवला 1 लाखाचा सोनी TV, पॅकेजमध्ये आला थॉमसनचा
वर्ल्ड कप पाहण्यासाठी ग्राहकाने मागवला होता 1 लाख रुपयांचा सोनी टीव्ही त्याऐवजी थॉमसन टीव्ही मिळाला, तक्रारी नंतर फ्लिपकार्टने प्रतिसाद दिला परंतु कंपनीने अद्याप टीव्हीच्या परतीच्या विनंतीवर प्रक्रिया सुरु केलेली नाही असे समोर आले आहे.
Oct 26, 2023, 05:54 PM ISTकुठे आहे पहिला करोडपती.. आता जगतोय असलं आयुष्य.. पत्नी करते हे काम..
केबीसी मध्ये रक्कम जिंकून हर्षवर्धन पॉप्युलर तर झाला मात्र तो सिव्हिल ची पुढील तयारी पूर्ण करू शकला नाही
Aug 7, 2022, 02:16 PM IST'तारक मेहता'मधून दयाबेन घेणार एक्झिट?
घराघरांत पोहचलेली सोनी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'दयाबेन' गेल्या अनेक काळापासून मालिकेपासून दूर आहे.
Jan 23, 2019, 11:33 AM ISTकपिलच्या फॅन्ससाठी खुशखबर, लवकरच पुनरागम
नैराश्याने त्रस्त असलेला कपिल शर्मा पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करतोय.
Oct 7, 2018, 08:35 AM IST'दस का दम'चं नवं पर्व लवकरच ! सलमानला भेटायला करा फक्त 'इतकंच' काम
अभिनेता सलमान खान केवळ हिंदी सिनेमाच्या रूपेरी पडद्याचा सुपरस्टार नाही तर त्याची जादू छोट्या पडद्यावरही चालते.
Mar 19, 2018, 02:54 PM ISTकपिल शर्माची छोट्या पडद्यावर घर वापसी, जाणून घ्या कधी सुरू होणार शो!
कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परत येतो आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्मा लवकरच एक शो घेऊन येत आहे. या शोमधून कपिल स्वत:ला रिलॉन्च करत आहे.
Feb 6, 2018, 06:56 PM ISTया कारणामुळे अखेर कपिल शर्मा शो होणार बंद
आधी ‘पहरेदार पिया की’आणि आता ‘द कपिल शर्मा शो’हे सोनी टिव्हीवरील दोन कार्यक्रम बंद होणार आहेत.
Aug 31, 2017, 09:40 PM IST‘पहरेदार पिया की’ ही मालिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !
सुरु झाल्यापासून वादग्रस्त ठरलेली सोनी वाहिनीवरील ‘पहरेदार पिया की’ या महिलेच्या अडचणीत अजूनच वाढ झाली आहे.
Aug 17, 2017, 09:33 AM ISTमालिकेवर स्मृती ईराणी यांनी घेतली अॅक्शन
सोनी टीव्हीवर प्रसारित होणारी मालिका 'पहरेदार पिया की' हिच्यावर गदा येण्याची दाट शक्यता. प्रेक्षकांच्या मागणीनुसार ही मालिका बंद होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
Aug 11, 2017, 05:03 PM ISTअमाल मलिक का सोडून गेले कपिल शर्माचा शो अर्धवट?
कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादाची चर्चा सुरू असताना, या शोमधील आणखी एक वाद समोर येत आहे.
Apr 13, 2017, 06:34 PM ISTआता जाणवतोय कपिलच्या स्वभावात फरक
एकूण परिस्थिती पाहता असं वाटतंय की, कपिलचा स्वभाव त्याच्या आणि सुनिलच्या वादाचं मुख्य कारण ठरला. कपिलच्या उध्दट आणि बेदरकार स्वभावामुळे त्याला आज या परिस्थितीमध्ये नेऊन सोडलं.
Apr 4, 2017, 05:37 PM ISTकॉमेडी नाइट्स वाद : कलर्सने केली कपिल शर्माची पोलखोल
कॉमेडी नाइट्सवरून वाद क्षमण्याचा चिन्ह दिसत नाही. पैसे हा मुद्दा नाही इतर कारणांमुळे कपिलचा शो बंद केल्याचा दावा कलर्स चॅनलने केला आहे.
Feb 15, 2016, 11:13 AM ISTकपिल शर्मा-कृष्णामधील कॉमेडी नाइट्सवरून 'किळसवाणा' वाद
कॉमेडी नाइट्स विथ कपिल चा शेवटचा शो दोन आठवड्यापूर्वी झाला, त्यानंतर प्रेक्षकांचे दोन ग्रुप गट पडले. त्यातील एक कपिल शर्माच्या जाण्याने खूप नाराज आहे.
Feb 12, 2016, 09:11 PM IST