'मला हे आवडणार नाही,' जेव्हा सूरज बडजात्या यांनी माधुरीला स्पष्टच सांगितलं, 'तुला वहिनीच्या भूमिकेत...'
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) दिग्दर्शक सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) यांना 'हम साथ साथ है' (Hum Saath Saath Hain) चित्रपटात आपल्याला घ्यावं यासाठी त्यांना फोन केला होता.
Feb 21, 2025, 10:17 PM IST