south actor

विजय सेतुपतीच्या वाढदिवसानिमित्त 7 खास चित्रपटांची यादी: हे सस्पेंस चित्रपट नक्की पाहा

विजय सेतुपती, भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभाशाली अभिनेता आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या अभिनयामुळे त्याने एक मोठं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्याचे काही चित्रपट आहेत जे तुम्ही एकदा तरी नक्की पाहायलाचं पाहिजे. हे चित्रपट सस्पेंसप्रेमींसाठी खास ट्रिट ठरतील.

Jan 16, 2025, 05:34 PM IST

दाक्षिणात्य अभिनेत्यानं दुबईमधील कार रेसिंग स्पर्धा जिंकली! रजनीकांतनेही लिहिली स्पेशल पोस्ट

South Actor Wins Car Race in Dubai : दाक्षिणात्य अभिनेता ज्याच्या कारचा आधी झाला होता अपघात, त्यानंच मारली दुबईच्या कार रेसिंग स्पर्धेत बाजी

Jan 13, 2025, 11:53 AM IST

Nagarjuna Fitness Mantra : वयाच्या 65 व्या वर्षी नागार्जुन इतका उत्साही आणि फिट कसा? नेमकं रहस्य काय?

Nagarjuna Fitness Mantra : नागार्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या फिटनेसचं रहस्य सगळ्यांसोबत शेअर केलं आहे. 

Jan 9, 2025, 01:50 PM IST

साऊथचा ॲक्शन हिरो अजित कुमारचा भीषण अपघात, धक्कादायक Video Viral

Thala Ajith Ajith Kumar Accident: ५३ वर्षीय साऊथचा ॲक्शन हिरो अजित कुमारचा भीषण अपघात झाला आहे. अभिनेता रेसिंग कारमधून जात असताना कारमध्ये स्फोट झाला. ही कार फिरून भिंतीला धडकली.

Jan 8, 2025, 10:45 AM IST

आधी साकारली नात, नंतर त्याच अभिनेत्याची हिरोईन; 40 वर्षांचा फरक असूनही 'या' लेडी सुपरस्टारनं गाजवला रुपेरी पडदा

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने 40 वर्ष वयाने मोठ्या दाक्षिणात्य सुपरस्टारच्या नातीची भूमिका साकारली होती आणि नंतर तिच्या करिअरच्या उंचीवर पोहोचल्यावर ती त्याचं अभिनेत्याच्या नायिकेचीही भूमिका साकारली. आता त्याच सुपरस्टारच्या नातवाने एका चित्रपटात 'या' अभिनेत्रीच्या मुलीसोबत रोमँटिक भूमिका साकारली आहे. तर पाहुयात कोण हे दोन दिग्गज कलाकार.. 

Dec 30, 2024, 01:40 PM IST

साऊथ अभिनेत्याला मराठ्यांच्या इतिहासाची भुरळ; साकारणार शिवरायांची भूमिका

Rishabh Shetty Upcoming Film Chhatrapati Shivaji Maharaj : 'हा' दाक्षिणात्य अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका... 

Dec 3, 2024, 03:27 PM IST

डॉक्यूमेंट्रीचा वाद सुरु असतानाच समोरा-समोर आले नयनतारा-धनुष; 'त्या' हॉलमध्ये काय घडलं पाहा

Nayanthara-Dhanush Spotted Together in Function : डॉक्युमेंट्रीच्या वादात नयनतारा आणि धनुष आले आमने-सामने 

Nov 22, 2024, 12:46 PM IST

देखण्या अभिनेत्रीचं विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिप... 'बाहरवाली' म्हणून हिणावताच म्हणाली, 'मला पश्चाताप...'

Kamal Haasan Second Wife : कमल हासन यांच्या दुसऱ्या पत्नीला जेव्हा लोकांनी लावला होता 'बाहरवाली' टॅग...

Nov 22, 2024, 12:04 PM IST

11 लग्झरी गाड्या, 4 वर्षांमध्ये 60 कोटींनी वाढली Pawan Kalyan यांची एकूण संपत्ती!

Pawan Kalyan Total Net Worth : पवन कल्याण यांची एकूण नेटवर्थ किती माहितीये... 

Sep 2, 2024, 01:31 PM IST

अन्न सुरक्षा विभागाची रेस्टॉरंटवर धाड, साऊथचा 'हा' अभिनेता अडचणींच्या फेऱ्यात...

साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या रेस्टॉरंटमध्ये अन्न सुरक्षा विभागाने छापेमारी केली असून रेस्टॉरंटबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
 

Jul 27, 2024, 02:25 PM IST

PHOTO: कोण आहे ही 11 वर्षांची मुलगी? अनंत-राधिकाच्या लग्नात अनेक सेलिब्रेटींबरोबर सेल्फी...

South Actor Mahesh Babu Daughter Photo: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. जगातील सर्वात महागड्या विवाह सोहळ्यांपैकी हा एक होता. 12 जुलैला मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यासाठी देश-विदेशातील बड्या हस्ती सहभागी झाल्या होत्या. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी यात हजेरी लावली. या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात एक लहान मुलगी अनेक सेलिब्रेटिंबरोबर सेल्फी घेताना दिसतेय. 

Jul 15, 2024, 07:32 PM IST

दाक्षिणात्य अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाहत्यांना मोठा धक्का

Daniel Balaji : दाक्षिणात्य अभिनेते डॅनियल बालाजी यांचे निधन झाले. शुक्रवारी डॅनियल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Mar 30, 2024, 10:34 AM IST

प्रसिद्ध दाक्षिणात्य विनोदवीर एका चित्रपटासाठी आकारतो 'इतकं' मानधन, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

ब्रह्मानंदम यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले. ते जवळपास 450 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.

Feb 1, 2024, 02:52 PM IST

प्रसिद्ध अभिनेते रामाच्या भूमिकेत कसे दिसतील? AI फोटो आले समोर

प्रसिद्ध अभिनेते रामाच्या भूमिकेत कसे दिसतील? AI फोटो आले समोर 

Jan 20, 2024, 07:10 PM IST

ऐन दिवाळीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याचे निधन

Chandra Mohan Death: लोकप्रिय अभिनेता चंद्र मोहन वयाच्या 82 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली.

Nov 11, 2023, 02:16 PM IST