'हा' भारतीय चित्रपट पाहताना चिनी लोक थेअटरमध्ये लहान मुलांसारखे रडले; Video एकदा पाहाच
Vijay Setupathi Maharaja Movie: भारतातील बॉलिवूडबरोबरच प्रादेशिक चित्रपटही आता अंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अगदी अंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळे असो किंवा परदेशातील कमाईची आकडेवारी असो प्रादेशिक चित्रपट हा हिंदीला तोडीस तोड असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. सध्या असाच एक चित्रपट चक्क चीनमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. केवळ चर्चाच नाही तर चिनी लोक हा चित्रपट पाहताना थेअटरमध्येच हुंदके देत देत रडत असल्याचं गोंधळून टाकणारं चित्र पाहायला मिळत आहे.
Jan 7, 2025, 12:41 PM IST'जेलर'च्या यशाविषयी स्वामीजींनी केली होती भविष्यवाणी! रजनीकांत यांचा व्हिडीओ पाहिलात का?
Rajinikanth Jailer : रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रजनीकांत हे स्वामीजींनी चित्रपट हिट होणार असं सांगितल्याचा खुलासा केला आहे.
Aug 14, 2023, 01:11 PM IST'या' प्रसिद्ध निर्मात्याची अभिनेता प्रवीण तरडेंना ऑफर; म्हणाले 'त्यांनी मला पाहताच...'
Pravin Tarde Upcoming Movies: प्रवीण तरडे हे ऑस्कर विजेता दिग्दर्शकाच्या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या चित्रपटात हा खुलासा केला आहे.
Aug 10, 2023, 11:27 AM ISTथलैवासाठी काहीपण... 'जेलर' पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना एका दिवसाची सुट्टी जाहीर
Jailer Release: 'जेलर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्या ट्रेलरवर प्रेक्षकांनी कमेंट करत उत्सुक असल्याचे सांगितले असून ते पाहता ऑफिसमधून कर्मचाऱ्यांना सुट्टी घोषित केली आहे.
Aug 7, 2023, 12:55 PM IST'सस्ता आयरन मॅन...', Project K मधील प्रभासचा फर्स्ट लूक पाहून नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
Prabhas Project K Iron man 3: प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' चा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटातील प्रभासचा हा लूक काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे तर काही प्रेक्षकांना हा आवडला नाही. दरम्यान, त्यावर नेटकऱ्यांनी ट्विटरवर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत जाणून घेऊया...
Jul 20, 2023, 02:18 PM IST'त्यांची कहाणी आता...', लेकिच्या तुटलेल्या लग्नावर पहिल्यांदाच बोलले Samantha चे वडील
समंथाच्या वडिलांनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Sep 8, 2022, 09:37 AM ISTकोणते दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरले? R. Madhavan च्या वक्तव्यानं पेटू शकतो नवा वाद
आर माधवननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Aug 18, 2022, 02:53 PM ISTचित्रपट जगतात दाक्षिणात्य कलाकारांचीच हवा; पण माहितीयेत का हे 'डर्टी सिक्रेट'?
या कलाकारांनी सर्वांनाच धक्का दिला...
Jan 11, 2022, 01:46 PM ISTJai Bhim Review : अन्याय झाल्यावर मदतीला येतो तो 'जय भीम'
‘जय भीम’ पाहण्याआधी एकदा रिव्ह्यू वाचाचNov 4, 2021, 04:31 PM IST
'बाहुबली 2' चित्रपटाचं दुसरं पोस्टर लाँच
'बाहुबली 2' या आगामी चित्रपटाचं दुसरं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. बाहुबली 2 चित्रपटाच्या अधिकृत अकाउंटवरुन हा फोटो ट्विट करण्यात आलाय.
Mar 27, 2017, 06:31 PM IST