2025 मध्ये 'हे' 10 धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, जाणून घ्या कोणतं चित्रपट कधी पोहोचणार सिनेमागृहात
2025 Upcoming Movies: 2024 हा वर्ष मनोरंजन, राजकारण, खेळ या सगळ्यासाठी फुल ऑफ इंवेंट होता. मनोरंजन क्षेत्रात हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांनी धुमाकुळ घातला होता. आता आगामी वर्ष 2025 सुध्दा चित्रपट प्रेमींसाठी तेवढाच खास आसणार आहे. येत्या वर्षी प्रदर्शित होणारे चित्रपट सिनेसृष्टीसाठी सोन्याचे दिवस आणणार आहेत, असे म्हणता येईल. या चित्रपटांमध्ये कंगना राणावत, सलमान खान, आमिर खान, अजय देवगन, आलिया भट्ट, हृषभ शेट्टी, राम चरण, विक्की कौशल, कमल हासन, प्रभास आणि जान्हवी कपूर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Dec 26, 2024, 03:36 PM ISTPushpa 2 : प्रदर्शनाच्या काही तासात 'पुष्पा 2' LEAK; निर्मात्यांना बसणार कोट्यावधींचा फटका
Pushpa 2 Leak : ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या काही तासातच झाला लीक...
Dec 5, 2024, 12:27 PM ISTPushpa 2 Twitter Review : नॅशनल अवॉर्ड नक्कीच मिळणार; पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना 'पुष्पा 2' ची भुरळ
Pushpa 2 Twitter Review : 'पुष्पा 2' चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली प्रेक्षकांच्या मनावर जादू... रिव्ह्यू देत नेटकरी म्हणाले...
Dec 5, 2024, 10:36 AM IST'बाहुबली'तील 'या' अभिनेत्रीनं गर्भपातासाठी मागितलेले 75 लाख? परपुरुषावर प्रेम आणि....
नात्यांच्या याच चर्चांमध्ये काही सेलिब्रिटींची नावं सातत्यानं समोर येत असतात. याला बऱ्याचदा कारणीभूत असतो या सेलिब्रिटींचा भूतकाळ.
Jul 19, 2024, 03:13 PM ISTशाहरुख-सलमान नाही, दक्षिणेतील 'या' अभिनेत्यासोबत Marvel सुपरहिरो मेकर्सला करायचंय काम!
South Actor in Hollywood Film : या दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत करायचे आहे Marvel सुपरहिरो मेकर्सला काम... तुम्ही ओळखू शकता का कोण आहे तो...
Mar 25, 2024, 05:09 PM ISTप्रसिद्ध दाक्षिणात्य विनोदवीर एका चित्रपटासाठी आकारतो 'इतकं' मानधन, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
ब्रह्मानंदम यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले. ते जवळपास 450 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
Feb 1, 2024, 02:52 PM ISTदक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता बनणार नेता, स्वत:च्या पक्षाची करणार घोषणा
Actor in Politics : चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. यात आता आणखी एका अभिनेत्याचा समावेश झाला आहे. दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता राजकारणात पाऊस ठेवणार असून तो लवकरच तो स्वत::च्या पक्षाची घोषणा करणार आहे.
Jan 26, 2024, 08:10 PM IST19 वर्षांचा असताना दिग्दर्शकानं सर्वांसमोर मारली चापट, आज देशातील सर्वात महागडा अभिनेता
दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयचा लियो हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं आगाऊ बूकिंगमध्ये पठाण आणि जवान या दोन्ही चित्रपटांना मागे टाकलं. त्यामुळे थलपती विजय चर्चेत होता. मात्र, आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. थलपती विजय आज भारतातील सगळ्यात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. पण एकदा सेटवर दिग्दर्शकानं सगळ्यांसमोर त्यानं कानशिलात लगावली होती, याविषयी तुम्हाला माहितीये का? चला तर त्याविषयी जाणून घेऊया.
Oct 26, 2023, 06:43 PM ISTप्रभासचे IMDb वर सगळ्यात जास्त रेटिंग्स असलेल्या चित्रपटांची यादी एकदा पाहाच!
प्रभासने त्याच्या अभिनय करीअरची सुरूवात 2002 मध्ये जयंत पारंजी ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या ईश्वर, ह्या तेलुगू चित्रपटापासून केली होती. बाहुबली: द बीगिनिंग, बाहुबली 2: द कन्क्लुजन, आणि साहो. अशा ब्लॉकबस्टर हिटस चित्रपटांमधील त्याच्या भुमिकांमुळे त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळाली. प्रभासचा आगामी चित्रपट सालार आहे व त्याचे दिग्दर्शन प्रशांत नील, ह्यांनी केले आहे व ह्यामध्ये तो पृथ्वीराज सुकुमारन आणि शृती हसन सोबत दिसणार आहे.
Oct 23, 2023, 12:00 PM ISTLeo Box Office Collection Day 1 : थलपति विजयचा बॉक्स ऑफिसवर गदर, शाहरुखही पडला मागे
Leo Box Office Collection Day 1 : लियो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना. थलपति विजयनं शाहरुखला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे.
Oct 20, 2023, 12:22 PM ISTOscars : बॉलिवूड नाही तर 'या' मल्याळम चित्रपटाला मिळाली ऑस्करमध्ये एन्ट्री!
Oscar 2024 Nomination Malayalam Film : यंदाच्या वर्षी 2024 च्या ऑस्करसाठी भारताकडून ऑफिशियल एन्ट्रीमध्ये मल्याळम चित्रपटानं बाजी मारली आहे.
Sep 27, 2023, 03:05 PM ISTसमांथाला विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना पाहून नागा चैतन्यला रहावलं नाही; थिएटरच्या बाहेर आला अन्...
Naga Chaitanya left theater because of samantha : नागा चैतन्यनं एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेला असताना समांथा आणि विजय देवरकोंडाला रोमान्स करताना पाहताच तो तिथून निघून गेला... नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण एकदा पाहाच...
Aug 28, 2023, 05:33 PM ISTJailer Box Office Collection Day 2: रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई!
Jailer Box Office Collection Day 2 : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट परवा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी खूप जास्त गर्दी केली होती. दरम्यान, दुसऱ्या दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिवर किती कमाई केली हे जाणून घेऊया...
Aug 12, 2023, 03:57 PM ISTकमल हासनसोबत काम केलेल्या लोकप्रिय अभिनेत्याचा रस्त्यावर आढळला मृतदेह, भिक मागून जगायचा
Mohan Death : मोहन यांनी कमल हासन यांच्यासोबत काम केलं होतं. त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली आहे.
Aug 4, 2023, 02:43 PM ISTPS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्याची अदाही ठरली फिकी; सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला
PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली होती. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी कमाई मंदावली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
May 4, 2023, 11:12 AM IST