CoWin वर रशियाच्या Sputnik V व्हॅक्सीनसाठी नोंदणी सुरु, इतकी आहे किंमत
रशियाची स्पुतनिक व्ही लसीसाठी नोंदणी सुरु झाली आहे.
May 18, 2021, 02:39 PM ISTकोरोनाच्या नाशासाठी स्पुतनिक वी लस सज्ज; रशियन विमानाने दुसरी खेप भारतात दाखल
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या दरम्यान भारतात रशियाच्या स्पुतनिक वी लशीची दुसरी बॅच दाखल झाली आहे. आज सकाळी विमानाने या लशी हैद्राबाद येथे आल्या आहेत.
May 16, 2021, 10:53 AM ISTरशियन Sputnik V लशीची किंमत जाहीर; लवकरच बाजारात उपलब्ध
भारतात कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नंतर आता स्पुटनिक वी ही लस देखील बाजारात उपलब्ध असणार आहे
May 14, 2021, 02:38 PM ISTरशियाची Sputnik V लशीचा भारतात वापर कधी सुरू होणार? वाचा रिपोर्ट
रशिया निर्मित लस स्पुटनिक वी ची पहिली खेप 1 मे रोजी भारतात पोहचली होती. या लसीला भारतात येऊन 10 दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत
May 14, 2021, 12:46 PM ISTभारतात दाखल होणार रशियाच्या Sputnik V लसीची दुसरी खेप
रशियाची ही लस भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात खूप मदत करेल.
May 13, 2021, 05:28 PM ISTस्पुतनिक व्ही लसीसाठी सरकारकडून अद्याप हिरवा कंदील नाही
Russia Sputnik V Vaccines Enters India
May 12, 2021, 09:45 AM ISTVIDEO| स्पूटनिक V लसीचा पहिला लॉट भारतात दाखल
First_Lot_Of_Sputnik_V_Covid_19_Vaccine_Arrives_In_Hyderabad_From_Russia
May 1, 2021, 05:30 PM ISTरशियाची प्रभावी लस स्पुतनिकची पहिली खेप भारतात १ मे रोजी, यात ८५ कोटी डोस
RDIFने भारतीय निर्मात्यांसोबत प्रत्येक वर्षी 85 कोटी लस तयार करण्याचा करार केला आहे.
Apr 27, 2021, 04:26 PM ISTCorona : 1 मे रोजी भारतात दाखल होणार रशियाची लस Sputnik V
देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होणार आहे.
Apr 27, 2021, 02:26 PM ISTCorona Vaccination ला येणार वेग, काही दिवसांत भारतीयांना मिळणार तिसरी लस
भारतात लवकरच आणखी एका लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. रशियाने तयार केलेल्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) लसीला पुढच्या काही आठवड्यात मंजुरी मिळू शकते. हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ.रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुतनिक व्ही लस भारतात तयार करण्यासाठी करार केला होता.
Mar 30, 2021, 01:51 PM ISTCorona Vaccine : कोरोना लसीसाठी भारत- रशियात चर्चा सुरु
वाचा सविस्तर वृत्त
Aug 26, 2020, 08:05 AM IST