sri lanka cricket board

बीसीसीआयची छप्परफाड कमाई, तर 'हे' सर्वात गरीब क्रिकेट बोर्ड... पाकिस्तान कोणत्या क्रमांकावर?

BCCI Net Worth : आयसीसी मान्यता असलेल्या 108 देशात क्रिकेट खेळलं जातं. पण काही मोजक्या देशात क्रिकेट खेळाची लोकप्रियता जास्त आहे. पण तु्म्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणतं आहे. 

Jul 12, 2024, 03:09 PM IST

वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आयसीसीची मोठी कारवाई, 'या' कारणाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं निलंबन

Sri Lanka Cricket Suspended : भारतात सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या श्रीलंकेला आता आणखी एक धक्का बसला आहे.  आंतरराष्ट्री क्रिकेट परिषदेने श्रीलंका ​​क्रिकेटला निलंबित केलं आहे. श्रीलंका सरकारने क्रिकेट बोर्डात हस्तक्षेप केल्यानंतर आयसीसीने हे पाऊल उचललं आहे. 

Nov 10, 2023, 09:47 PM IST

श्रीलंका क्रिकेट बोर्ड सस्पेंड, वर्ल्डकपमध्ये टीमच्या खराब कामगिरीवरून घेतली एक्शन

Sri Lanka’s national cricket board sacked : विश्वचषक स्पर्धेत भारताकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी सोमवारी राष्ट्रीय क्रिकेट बोर्ड बरखास्त केला. 

 

Nov 6, 2023, 11:26 AM IST

IND vs SL : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

India vs Sri Lanka : टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धचा (India VS Sri Lanka) पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला होता. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती.आता दुसरा सामना उद्या गुरूवारी 12 जानेवारी रोजी ईडन गार्डनमध्ये पार पडणार आहे.

Jan 11, 2023, 08:02 PM IST

T20 World Cup : क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी बातमी, प्रसिद्ध खेळाडूवर निलंबनाची कारवाई

SL Cricket Suspends Danushka Gunthilaka:  क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का, टी वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यापुर्वीच प्रसिद्ध खेळाडूवर निलंबनाची कारवाई 

 

Nov 7, 2022, 04:48 PM IST

IPL 2019 : दुसऱ्या मॅचआधी मुंबईसाठी खुशखबर

 आयपीएलच्या १२व्या मोसमातल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा दिल्लीकडून पराभव झाला.

Mar 27, 2019, 04:10 PM IST

क्रिकेट: श्रीलंकेच्या 'त्या' खेळाडूंवर होणार कारवाई

पाकिस्तानात टी-२० खेळण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आपली मनमानी भोवण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या या हट्टीपणावरून श्रीलंका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले असून, या खेळाडूंना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई नकार देणाऱ्या खेळाडूंवर थेट एक वर्षांची टी-२० सामने खेळण्यावर बंदी घालण्याचीही असू शकते.

Oct 21, 2017, 03:22 PM IST