जगातल्या सर्वात पहिल्या iphone ची किंमत काय होती? कोणी घेतला विकत?
जानेवारी 2007 मध्ये स्टिव्ह जॉब्सने कॅलिफॉर्नियात अॅपल आयफोन लॉन्च केला.जगातल्या पहिल्या आयफोनची किंमत काय होती? कोणी खरेदी केला होता? 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 सिरिज लॉन्च होतेय.फर्स्ट जनरेशन आयफोन आताच्या तुलनेत खूप वेगळा होता. फर्स्ट जनरेशन आयफोनमध्ये 4.5 इंचचा डिस्प्ले मिळायचा. 2018 मध्ये कंपनीने आयफोन एक्सएस मॅक्समध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले दिला होता. आयफोन 15 मध्ये 6.7 इंचाची स्क्रिन मिळते. ग्रेग पॅकरने जगातील पहिला आयफोन खरेदी केला होता. ते माजी हायवे मेंटेनंन्स वर्कर होते.
Sep 8, 2024, 03:42 PM ISTPhotos: आयफोन वापरताय, पण iPhone मधील I चा अर्थ माहितीये का?
I Letter Meaning in Iphone: भारतात आयफोन खरेदी करणाऱ्यांची संख्याही तिप्पट झाली आहे. पण आयफोन (iPhone) मधील आय (i) या शब्दाचा अर्थ नक्की काय, याची माहिती फारच कमी लोकांना आहे.
Feb 15, 2024, 11:28 PM ISTफक्त आयफोन वापरू नका, पाहा Apple चे 'हे' Interesting Facts
Apple ही जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे ज्याचा इतिहास आकर्षक तथ्यांनी भरलेला आहे, ज्यापैकी काही फारसे ज्ञात नाहीत. तुम्हाला माहित आहे का की Apple कडे यूएस सरकारपेक्षा जास्त रोख आहे किंवा MacBook Pro प्रत्यक्षात बुलेट थांबवू शकतो? जाणून घ्या ऍपल बद्दल ' या ७ इंटरेस्टिंग फॅक्टस ' ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील
Sep 13, 2023, 02:46 PM ISTApple च्या स्टीव्ह जॉब्स यांचा 'तो' चेक तब्बल 88 लाखांना विकला गेला कारण...
Cheque Signed By Steve Jobs: अॅपल कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या स्टीव्ह जॉब्स यांनी सही केलेल्या या चेकचा नुकताच लिलाव करण्यात आला. 14 हजार रुपयांच्या या चेकला एवढी मोठी किंमत मिळण्यामागे खास कारण आहे.
May 17, 2023, 05:38 PM ISTसर्वात तरूण वयात 'या' बिझनेसमनंनी सुरू केले Start-Ups, आज आहेत कोट्यवधींचे मालक
Top 10 Business People started their early age Startups: वयाच्या अवघ्या 20-30 व्या वर्षी जगातले असे अनेक कर्तबगार बिझनेसमन (Businessmen) आहेत ज्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आज तो अख्ख्या जगात प्रसिद्ध केला आहे.
May 1, 2023, 07:45 PM ISTस्टीव्ह जॉब्सच्या मुलीनेच उडवली Apple iPhone 14 ची खिल्ली, मीम शेअर करत म्हणाली...
अॅपलने बुधवारी iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे
Sep 8, 2022, 06:57 PM ISTApple च्या स्वीव्ह जॉब्स यांची लेक आहे All Rounder, मॉडेलिंगसोबत आहेत 'हे' छंद
Apple चे सहसंस्थापक दिवंगत अब्जाधीश स्टीव्ह जॉब्स यांची लेक इव्हचे लाखो चाहते आहेत.
Aug 26, 2022, 01:49 PM ISTस्टीव्ह जॉब्सने वापरलेल्या प्रोटोटाइप लिलाव; 'इतक्या' कोटींना विकला गेला
हा प्रोटोटाइप तब्बल 46 वर्षे जुना आहे
Aug 21, 2022, 06:09 PM ISTApple Success Story | 198 देशांच्या GDP पेक्षाही ऍपलची मार्केट वॅल्यू जास्त
4 जानेवारी 2022 रोजी Apple ही जगातील पहिली कंपनी बनली, जिने तीन ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 224 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप ओलांडले. ऍपलचे मूल्य भारतासह 198 देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक झाले आहे.
Jan 6, 2022, 12:48 PM IST'अॅपल'ला झटका देत या कंपनीनं मिळवला 'स्टिव्ह जॉब्स' ट्रेडमार्क!
'स्टिव्ह जॉब्स' हे 'ट्रेडमार्क' नोंदवण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यानं 'अॅपल' कंपनीला मोठा झटका बसलाय...
Dec 29, 2017, 09:32 PM ISTस्टीव्ह जॉब्जला भारताकडून प्रेरणा, केली 'अॅप्पल'ची स्थापना
अनेकांच्या उत्सुकतेचे कारण ठरलेला अॅप्पलचा आयफोन X नुकताच लॉंच झाला. या फोनची चर्चा सर्वत्र होणे सहाजिकच. पण, त्यामुळे अॅपल कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्जही चर्चेत आला आहे. महत्त्वाचे असे की, भारतात त्याची विशेष चर्चा आहे.
Sep 13, 2017, 06:01 PM ISTपाहा, 'स्टिव्ह जॉब्स' सिनेमाचा ऑफिशियल टेलर
अॅपलचे माजी सीईओ स्टीव्ह जॉब्स यांच्यावर आधारीत एक सिनेमा स्टीव्ह जॉब्स नावाने येतोय, हा सिनेमा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
Jul 8, 2015, 06:39 PM ISTअबब! २२ करोड रुपयांचा हा कम्प्युटर
अवाढव्य आकारात दिसणारा हा कम्प्युटर काही साधा-सुधा कम्प्युटर नाही... ‘अॅपल’चा निर्माता स्टीव्ह जॉब्स यानं बनवलेला हा पहिला वहिला कम्प्युटर...
Dec 16, 2014, 08:01 AM ISTस्टीव्ह जॉब्सची ‘आय-कार’ची स्वप्नपूर्ती अधुरी
आयफोन आणि आयपॅडची जगावर मोहिनी घालणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांचे एक स्वप्न अधुरे राहीले. आयफोन आणि आयपॅडचे निर्माते स्टीव्ह यांना ‘आय-कार’ तयार करायची होती. मात्र, त्यांच्या निधनामुळे हे स्वप्नच राहिले.
Feb 13, 2013, 01:38 PM ISTस्टीव्ह जॉब्स ही खेळण्याची वस्तू नाही
ऍपलचे सहसंस्थापक आणि टेक्नोलॉजी जगताचा सम्राट स्टीव्ह जॉब्सवर प्रतिकृती असलेली बाहुली चीनी कंपनीने बाजारपेठेतून मागे घेतली आहे. ऍपलचे कायदेशीर सल्लागार यांनी कंपनीवर मोठा दबाव टाकल्याने कंपनीला हे पाऊल उचलावं लागल्याचं वृत्त आहे
Jan 17, 2012, 09:04 PM IST