मीरा रोड भागात रिक्षाचालकांचा संप
मुंबईच्या मीरा रोड भागात मुजोर रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. आरटीओनं ठरवलेल्या नवीन दरपत्रकाविरोधात रिक्षाचालकांनी बंदची हाक दिली.
Feb 29, 2012, 02:18 PM ISTसंपाने केले १० हजार कोटींचे नुकसान
अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. या संपामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. तर संपादरम्यान, मुंबईतील सर्व राष्ट्रीय बँका जवळपास बंद होत्या. तर काही ठिकाणी दुपारपासून एटीएम मधील पैसे संपले होते. संपामुळे चेक क्लिअरिंगची यंत्रणा बंद असल्याने १0 कोटीहून अधिकचे व्यवहार ठप्प झाले होते.
Feb 29, 2012, 09:15 AM ISTदेशव्यापी संप, पण मुंबई थांबली नाहीच
बेरोजगारी आणि खासगीकरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला सुरुवात झाली आहे. या संपात केंद्र सरकारच्या विविध उपक्रमातील संस्थांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत.
Feb 28, 2012, 10:35 AM ISTकामगार संघटनांचा देशव्यापी संप
सातत्याने महागाईत होणाऱ्या बाढीला रोखण्यास केंद्राला आलेले अपयश आणि कामगार विरोधी सरकारचे धोरण याच्याविरोधात आबाज उठविण्यासाठी देशभरातील कामगार संघटनांनी २८ फेब्रुवारीला संपाचे हत्यार उपसले आहे.
Feb 24, 2012, 09:08 AM ISTअण्णा राळेगणसिद्धीकडे रवाना
तीन दिवस उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दुसऱ्याच दिवशी आपले उपोषण मागे घेतले. दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले.
Dec 29, 2011, 02:12 PM ISTअण्णा राळेगणसिद्धीत दाखल
दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले. ते दुपारी राळेगणसिद्धीत दाखल झालेत. अण्णा तीन दिवस विश्रांती घेणार आहेत. अण्णांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Dec 29, 2011, 02:09 PM ISTफर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन
विद्यार्थिनींचा छळ करणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई करावी या मागणीसाठी आज पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं.
Dec 20, 2011, 05:47 PM ISTजळगावात बंदला हिंसक वळण
सरकारच्या शेतकऱ्यांविषयी असणाऱ्या दुटप्पी धोरणाला विरोध करण्यासाठी आज विदर्भासह, खान्देशात आणि मराठवाड्यात बंद पुकारण्यात आला. पण जळगावमध्ये काही ठिकाणी अनेक दुकाने सुरू असल्याचे शिवसैनिंकाना समजले असता त्यांनी जळगाव मधील फुले मार्केटमधील दुकाने बंद करण्यासाठी या दुकानांवर दगडफेक केली
Dec 15, 2011, 06:49 AM ISTस्कूलबस असोसिएशननं बंद करण्याची धमकी
साय़नमध्य़े बसचालकाच्या चुकीमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. या पार्श्वभुमीवर आरटीओने निय़माचे पालन करण्याचा आदेश दिला. आरटीओनं कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुंबईत स्कूल बस असोसिएशननं बस बंद करण्याची धमकी दिली.
Dec 4, 2011, 12:39 PM ISTआज सरकारी कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप
आघाडी सरकारच्या निषेधार्थ सरकारी कर्मचाऱ्यांनी आज लाक्षणिक संप पुकारला. राजपत्रित अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक या संपात प्रत्यक्ष सहभागी होणार नसले, तरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ते काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
Nov 15, 2011, 10:41 AM ISTबेळगाव बंदला हिंसक वळण
बेळगाव बंदला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी दोन वाहनांची तोडफोड केलीय. तर कोल्हापूर - बेळगाव या मार्गावर बसची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
Nov 4, 2011, 07:23 AM ISTआता सीएनजी केंद्रांचा संप !
कमिशनमध्ये वाढ केली जात नसल्याच्या निषेधार्थ २ नोव्हेंबरपासून सीएनजी वितरण केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतलाय. या संपाअंतर्गत मुंबई, ठाणे आणि रायगडमधील १२२ सीएनजी केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत.
Oct 30, 2011, 08:46 AM ISTडॉक्टरांना हवे वेतन ‘भरघोस’, रुग्ण मात्र विना ‘डोस’
राज्यभरातले 12 हजार सरकारी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांच्या सेवांवर परिणाम झाला आहे. सहावा वेतन आयोग 2006 पासून लागू करण्याची या डॉक्टरांची मागणी आहे.
Oct 11, 2011, 11:27 AM ISTबंद रिक्षा.. प्रवाशांना शिक्षा..
महाराष्ट्रातील मुठभर मुजोर रिक्षाचालक. त्यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही मुठभरांमुळेच साऱ्या रिक्षाचालंकावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परिवहन विभागानं केलेल्या कारवाईत बोगस मीटरचा पर्दाफाश झाला. दुर्दैवाने या
Oct 3, 2011, 04:42 PM IST