225 स्वेअर फुटातून लाखो छापले... एका किलोला मिळतात 5 लाख रुपये; 2 भाऊ 'या' फ्लॅटमध्ये नेमकं करतात काय?
Success Inspirational Story: दोन्ही भावांनी एकत्र येऊन उद्योग सुरु केल्याची उदाहरणं यापूर्वी तुम्ही अनेकदा पाहिली असतील मात्र हे दोन भाऊ केवळ 225 स्वेअर फुटांच्या छोट्याश्या खोलीमधून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ते नेमकं करतात तरी काय पाहूयात...
Oct 28, 2024, 12:52 PM ISTकाहीही न करता 'ही' व्यक्ती महिन्याला कमावते 9 लाख रुपये; जाणून घ्या कसे?
33 वर्षीय भारतीय वंशाचा उद्योगपती करुण विज सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. याचे कारण म्हणजे इंजिनिअर महिन्याला 9 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतो आहे.
Dec 8, 2023, 05:20 PM ISTउद्योजक होण्यासाठी 42 लाखांचं पॅकेज नाकारलं, दोन वेळा अपयशी झाले; पण आज 150 कोटींच्या कंपनीचे मालक
रोहित मंगलिक (Rohit Mangalik) यांनी उद्योजक होण्याचं आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी 42 लाखांचं पॅकेज असणारी कॉर्पोरेट नोकरी सोडली. नोकरी सोडणं हा त्यांच्यासाठी फार सोपा निर्णय नव्हता. आपला स्टार्टअप सुरु केल्यानंतर त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण आज ते जगातील टॉप उद्योजकांच्या यादीत आहेत.
Aug 24, 2023, 05:40 PM IST
Varun Baranwal | सायकल पंचर बनवण्यापासून ते IAS अधिकारी होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास; ध्येयवेड्या तरुणाची गोष्ट
प्रत्येक मोठ्या यशामागे अथक परिश्रम, मेहनत, परिस्थितीशी संघर्ष करण्याची जिद्द महत्वाची ठरते.
Nov 9, 2021, 04:32 PM ISTनाशिक | निफाडच्या गोकुळ शिंदेची यशोगाथा
Nashik,Nifad Special Report On Gokul Shinde Who Passed Out IBPS Exam
Jan 6, 2019, 09:10 PM ISTचंद्रपुरचा शेतकरी प्रशांत मेश्रामची यशोगाथा
चंद्रपुरचा शेतकरी प्रशांत मेश्रामची यशोगाथा
Jan 20, 2017, 09:06 PM ISTप्रो कबड्डी : 'हनुमान उडी'फेम काशिलिंग आडकेची यशोगाथा
'हनुमान उडी'फेम काशिलिंग आडकेची यशोगाथा
Jun 25, 2016, 09:19 PM ISTआदिवासींची यशोगाथा..तरूणाचा नवा आदर्श
येवल्यात मत्स्यशेतीनं चमत्कार घडवलाय. सहा महिने उदरनिर्वासाठी स्थलांतर करणा-या आदिवासींच्या जीवनात बदल घडवलाय. कसा झालाय हा चमत्कार पाहूया आदिवासींची ही यशोगाथा.
Jan 21, 2014, 08:09 AM IST