sugandha mishra pregnent

कपिल शर्माची 'ही' अभिनेत्री होणार आई; सोशल मीडियावर दिली गुडन्यूज

काही काळापूर्वी अभिनेत्रीने तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करुन चाहत्यांना गरोदरपणाची गोड बातमी दिली होती. आता या जोडप्याने नुकतंच त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत डोहाळे जेवणाचं आयोजन केलं होतं.

Oct 29, 2023, 11:06 AM IST