sulabha gaikwad

शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आमदाराच्या पत्नीला BJP ची उमेदवारी, शिंदे पक्षाच्या नगरसेवकांचा मोठा निर्णय

Sulbha Ganpat Gaikwad  : कल्याण पूर्वमध्ये महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता आहे. सुलभा गायकवाडांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. भाजपचं काम न करण्याचा इशारा नगरसेवाकांनी दिला आहे. 

Oct 21, 2024, 03:38 PM IST

भाजप आमदाराची पत्नी, ठाकरेंच्या प्रचारात... कल्याणमध्ये शिंदे गटाची धाकधूक वाढली

Loksabha 2024 : कल्याण विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याने चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूकही वाढलीय.

Apr 17, 2024, 07:38 PM IST