सुनील तटकरेंना होमग्रांऊडमध्येच धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना होमग्राऊंडमध्येच एका मागोमाग एक मोठे धक्के बसतायत. रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीच्या काळातच हे धक्के तटकरेंना बसलेयत. ज्येष्ठ नेते विजय कवळे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय.
Feb 5, 2017, 12:08 PM IST...ही तर काँग्रेसची इच्छा! - तटकरे
मुंबईत आघाडी करण्यास काँग्रेसनेच टाळाटाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय... ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
Jan 25, 2017, 10:30 AM ISTआघाडी करण्यास काँग्रेसकडून टाळाटाळ- सुनिल तटकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:53 PM ISTचव्हाण, निरुपम यांच्यामुळे आघाडी नाही - तटकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2017, 03:58 PM ISTअशोक चव्हाण, संजय निरुपम यांच्यामुळेच आघाडी तुटली, तटकरेंचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 04:08 PM ISTअशोक चव्हाण, संजय निरुपम यांच्यामुळेच आघाडी तुटली, तटकरेंचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबईतील आघाडीची शक्यता संपली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय.
Jan 20, 2017, 01:47 PM ISTतटकरे बंधूमधील वाद संपवण्यासाठी शरद पवार सरसावले
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद संपवण्यासाठी आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरसावलेत. या दोघांनाही पवारांनी बारामतीला बोलावलं आहे.
Jan 17, 2017, 10:16 AM IST'संजय निरुपम यांच्यामुळे मुंबईत आघाडी नाही'
ठाणे मनपासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघडी झाली असताना मुंबईत मात्र आघाडीत बिघाडी आहे.
Jan 14, 2017, 09:45 PM ISTरोह्यात काका-पुतण्याच्या लढाईत काका विजयी
काका आणि पुतण्यांमधला राजकीय वाद काही महाराष्ट्राला नवीन नाही. यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि त्यांचा पुतण्या संदीप तटकरेंमध्ये वाद पाहायला मिळाला.
Nov 28, 2016, 04:42 PM ISTरत्नागिरीत सुनील तटकरेंची शिवसेनेवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:48 PM ISTरत्नागिरी : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा तटकरेंना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:39 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्यात संघर्ष, तटकरेंचा पुतण्या शिवसेनेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 06:49 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्यात संघर्ष, तटकरेंचा पुतण्या शिवसेनेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Nov 6, 2016, 04:49 PM ISTऐन दिवाळीत राष्ट्रवादीमध्ये शिमगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2016, 06:59 PM IST