sunil tatkare

भुजबळ नंतर आता तटकरे - अजित पवार याचा नंबर...???

भुजबळ यांच्याविरोधात धडाक्यात सुरु झालेल्या कारवाईनंतर सिंचनबाबत कधी कारवाई होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

Jun 18, 2015, 06:37 PM IST

राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्षपदी पुन्हा सुनील तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सुनील तटकरे यांनी फेरनिवड करण्यात आली आहे. तटकरे दुसऱ्यांदा निवडले गेले आहेत.

Apr 29, 2015, 12:40 PM IST

सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न - तटकरे

सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न - तटकरे

Mar 18, 2015, 06:40 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापतींविरोधात अविश्वास ठराव

आजचा दिवस हा राज्याच्या विधानपरिषद इतिहासामध्ये एक ठळक दिवस म्हणून नोंदला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणलाय. असा ठराव मांडला जाणं ही विधानपरिषदच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल. आज त्यावर चर्चा आणि मतदान होणार आहे. 

Mar 16, 2015, 09:32 AM IST

मुंबई : शेतकऱ्यांच्या समस्येवर विरोधक आक्रमक

शेतकऱ्यांच्या समस्येवर विरोधक आक्रमक

Mar 11, 2015, 09:56 AM IST

'... तर अजित पवार आणि तटकरेंवरही कारवाई होणार'

'... तर अजित पवार आणि तटकरेंवरही कारवाई होणार'

Feb 27, 2015, 10:10 PM IST

भाजप सरकारचा अजित पवार, सुनील तटकरेंना मोठा दणका

राज्यातील सिंचन कामांच्या तब्बल १२८ निविदा रद्द करण्यात आल्यात. ६२७ कोटी २८ लाख रुपयांच्या निविदा रद्द करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना दणका दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रकरणांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. आता कोकणातील तब्बल १२ प्रकल्पांच्या कामांचीही अँन्टी करप्शनकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Feb 5, 2015, 07:21 PM IST

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

Jan 1, 2015, 07:56 PM IST

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

जलसंपदा घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्या सह चार ठेकेदार यांचीही नार्को टेस्ट घ्या. त्यामुळे कोणत्याही चौकशीची गरज नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रति आव्हान दिले आहे. 

Jan 1, 2015, 06:38 PM IST