सिंचन घोटाळा प्रकरणी अजितदादा, तटकरे अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 04:39 PM ISTसिंचन घोटाळा प्रकरणी अजितदादा, तटकरे अडचणीत
सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झालाय.
Dec 12, 2014, 02:51 PM ISTसभापतीपदावरही राष्ट्रवादीचा दावा..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:53 AM ISTराष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष, उद्याच निर्णय घेणार - तटकरे
आम्ही आमच्या सर्व आमदारांना उद्या उपस्थित राहण्यास सांगितले आहे. पाठिंबा द्यायचा कि उद्या उपस्थित राहून मतदान करायचे, याबाबत पक्षाची भूमिका ठरेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिककडेही लक्ष लागले आहे.
Nov 11, 2014, 08:34 PM ISTत्या साडेचार लाखांवर तटकरेंचं स्पष्टीकरण
गंगाखेडमध्ये बॅगेच सापडेलल्या साडेचार लाख रूपयांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या पैशांच्या बाबतीत मला काही माहित नाही, हा पक्ष निधी असू शकतो, यावर आम्ही निवडणूक आयोग, गरज पडल्यास आयकर विभागाला स्पष्टीकरण देऊ, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
Oct 9, 2014, 12:18 AM ISTबँगेतील साडेचार लाखांवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 09:10 PM ISTउदय सामंत यांच्या सुनील तटकरेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 09:16 PM ISTअजित पवार, सुनील तटकरेंची चौकशी होणार?
Sep 20, 2014, 09:16 PM ISTसिंचन घोटाळा : अजित पवार, सुनील तटकरे अडचणीत, चौकशीची शक्यता
सिंचन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Sep 20, 2014, 08:15 PM IST‘राष्ट्रवादीनं दिलाय काँग्रसला अल्टिमेटम’
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावरून प्रचंड तेढ निर्माण झाली आहे.
Sep 19, 2014, 11:03 AM ISTजागावाटपावर दोन्ही काँग्रेसमध्ये तेढ कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 10:10 PM IST...तर राष्ट्रवादी स्वबळावर लढणार - तटकरे
...तर राष्ट्रवादी स्वबळावर लढणार - तटकरे
Sep 16, 2014, 01:46 PM ISTराष्ट्रवादीचे सुनील तटकरे, अजित पवार अडचणीत
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविरुद्ध सिंचन प्रकल्पातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची खुली चौकशी करण्याची परवानगी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने राज्य सरकारकडे मागितली आहे.
Aug 23, 2014, 09:29 PM ISTअजित पवार,सुनील तटकरेची चौकशी होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2014, 05:38 PM IST