सुपरस्टार रजनीकांत 'या' अभिनेत्याकडून शिकले आयकॉनिक सिगारेट स्टाईल
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत अभिनयासाठी तसेच त्यांच्या आयकॉनिक स्टाईलसाठी ओळखले जातात. त्यांच्या सिगारेट फेकण्याची खास पद्धत ही प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. ही शैली रजनीकांत यांनी स्वतः तयार केली असली तरी, ती एका अभिनेत्याच्या स्टाईलवर आधारित आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा अभिनेता?
Jan 18, 2025, 12:43 PM ISTजॅकी श्रॉफ यांनी आपल्या मुलाला उचलून स्वीकारला पुरस्कार; सोशल मीडियावर पिता-पुत्राच्या गोड नात्याचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ आपल्या मुलाला, टायगर श्रॉफला उचलून फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर नेताना दिसत आहे. या चित्रीकरणात रेखा जॅकी श्रॉफला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देताना दिसत आहेत आणि टायगर श्रॉफ आपल्या वडिलांच्या खांद्यावर आराम करत आहेत.
Jan 17, 2025, 12:26 PM ISTअदा शर्मा महाकुंभ 2025मध्ये, शिव तांडव स्तोत्राच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सज्ज
अदा शर्मा, जी 'द केरला स्टोरी' मधील तिच्या गाजलेल्या भूमिकेसाठी आहे. ती महाकुंभ 2025च्या अविस्मरणीय धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभवात भाग घेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती महाकुंभमधील विशाल वातावरणात 'हर हर महादेव' म्हणत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर एक भव्य चर्चा निर्माण केली आहे.
Jan 17, 2025, 12:18 PM ISTप्रभासच्या लग्नाचे गुढ: 'बाहुबली'चा सुपरस्टार अखेर विवाह बंधनात अडकणार?
साउथ सिनेमातील 'बाहुबली' प्रभास सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचे लग्न कधी होईल, हा प्रश्न अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. नुकतीच एक प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट प्रभासच्या लग्नाबद्दल एक गुप्त संकेत देणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे प्रभासच्या लग्नाच्या शक्यतेला नव्याने वाव मिळाला आहे.
Jan 11, 2025, 02:21 PM ISTबॉलिवूडचा पहिला सुपरस्टार; अरबोंची संपत्तीतून पत्नीला बेदखल, पण 'या' दोघी ठरल्या वारसदार
बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार, ज्यांच्या नावावर इतिहास गाजले, त्याचं जीवन एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा आहे. या अभिनेत्यानी 60-70 च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले, आजही त्यांचा प्रभाव सिनेसृष्टीवर आहे. त्यांनी सिनेमाची अशी ओळख निर्माण केली की, त्यांची लोकप्रियता आणि कॅरेक्टर आजही चाहत्यांच्या मनात आहेत.
Jan 11, 2025, 12:05 PM IST
राजघराण्यात जन्मलेल्या 'या' अभिनेत्रीने आईमुळे दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता...
ही अभिनेत्री एका प्रसिद्ध कुटुंबात जन्माला आली. नंतर ती एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील झाली आहे. आज ती बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जाते. या अभिनेत्रीने आपल्या आईमुळे 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काय होते यामागील कारण, जाणून घेऊयात सविस्तर
Dec 31, 2024, 04:05 PM IST
'या' अभिनेत्याचा संघर्षाच्या कहाणीपासून बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'पर्यंतचा प्रेरणादायक प्रवास
बॉलिवूडचा कॉमेडी किंग, ज्यांनी शाहरुख खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. परंतु त्यांच्या यशाच्या मागे असलेल्या संघर्षाची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. एकेकाळी रस्त्यावर पेन विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या अभिनेत्यानी अफाट कष्ट आणि चिकाटीने कोटींची संपत्ती कमवली आहे.
Dec 24, 2024, 04:50 PM ISTराजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नातील कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल; 16 वर्षांच्या अभिनेत्रीने जिंकली मनं
नुकताचं डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघ वधु-वराच्या रुपात आहे. डिंपल कपाडिया नववधूच्या पोषाखात खूप सुंदर दिसत आहे. तर पाहुयात यांचा हा व्हायरल फोटो.
Dec 19, 2024, 03:47 PM IST
जितेंद्रच्या गाण्यात नाचणाऱ्या बॅकग्राउंड डान्सरला ओळखलंत का? आज आहे सुपरस्टार!
Bollywood Actor Struggle Story: सुरूवातीला जितेंद्रच्या गाण्यात बॅकग्राउंड डांसर म्हणून काम करणारा मुलगा आज त्यांच्यापेक्षाही मोठा स्टार झाला आहे. कोण आहे हा बॉलिवुडचा सुपरस्टार?
Sep 26, 2024, 05:27 PM ISTPHOTO : पदार्पणातच सुपरस्टार, 30 हजार मुलींकडून लग्नासाठी प्रपोज, आता 49 व्या वर्षी यंग अभिनेत्रीशी अफेअर
Entertainment : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, पहिल्या वहिल्या चित्रपटातून ठरला सुपरस्टार, त्याने स्वत: सांगितलं होतं की, 30 हजार मुलींकडून लग्नासाठी प्रपोज आलं होतं. दोन मुलांच्या वडिलांनी पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर वयाच्या 49 व्या वर्षी यंग अभिनेत्रीशी त्याच अफेयर सुरु आहे. ओळखलं का कोण?
Dec 13, 2023, 09:59 PM IST
लहानशा कारणांमुळे सलमान- आमिरनं नाकारले Big Budget चित्रपट; Bollywood चा वाद चव्हाट्यावर
चाहत्यांच्या अपेक्षांचा चुराडा करुन 'या' स्टार्सनी मोठ्या चित्रपटांतून काढता पाय घेतला, नेमकं काय झालं होतं?
Nov 22, 2022, 04:02 PM IST
अरे देवा.. अंथरुणाला खिळलेली शिल्पा शेट्टी आता करते 'हे' काम... पाहिलात का Video
बॉलिवूड सुपरस्टार शिल्पा शेट्टीला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी खास ओळखले जाते. ती तिच्या सोशल मीडियावर व्यायामासंदर्भातील पोस्ट शेअर करत असते.
Nov 8, 2022, 08:25 PM ISTHalloween Party मध्ये Ananya Panday दिसली 'या' अवतारात...
बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री करीना कपूर हिनं तिच्या अभिनयाने बॉलिवूडला भूरळ पाडली आहे.
Oct 30, 2022, 08:36 PM ISTNeha Kakkar Anniversary : कॅमेरासमोर Neha आणि Rohanpreet चा सुटला ताबा, दिसली Romantic अंदाजात
नेहा कक्कर (Neha Kakkar) तिच्या आवाजामुळे ओळखली जाते.
Oct 26, 2022, 12:26 AM ISTअनुराग कश्यपमुळे 'या' अभिनेत्रीच स्वप्न झालं साकार, कोण आहे 'ही' अभिनेत्री?
आज हुमा कुरेशीची गणना बी टाऊनमधील बड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.
Oct 22, 2022, 04:31 PM IST