supreme court

तरूण डॉक्टरांचा फुटबॉल करू नका, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

सत्तेच्या खेळात तरूण डॉक्टरांचा फुटबॉल करू नका, अशा कठोर शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले. 

Sep 28, 2021, 07:47 AM IST
State Governmet gave Answer to Supreme Court OBC Population Counting is Very difficult PT2M58S

Video | का कठीण आहे मागासवर्गीयांची जायनिहाय जनगणना कठीण?

State Governmet gave Answer to Supreme Court OBC Population Counting is Very difficult

Sep 24, 2021, 09:55 AM IST

OBC RESERVATION : इम्पिरिकल डेटावरुन केंद्र वि. राज्य सरकार वाद तीव्र होणार, सुप्रीम कोर्टात सुनावणी लांबणीवर

केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा देण्याविषयी कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही 

Sep 23, 2021, 01:40 PM IST

BREAKING : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार आर्थिक मदत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 

Sep 22, 2021, 06:35 PM IST

कोरोना बाधित रुग्णांची आत्महत्या! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

केंद्र सरकार आणि ICMR यांनी संयुक्तपणे सुधारित नियमावली जारी केली आहे

Sep 14, 2021, 02:27 PM IST

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' देशात महिलांसाठी गर्भपात करणे कायदेशीर

गर्भपातासंदर्भात मतदान करताना 8 न्यायाधीशांनी त्याच्या बाजूने मतदान केले.

Sep 8, 2021, 05:16 PM IST

Employee's Pension Scheme | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खासगी कर्मचाऱ्यांच्या पेंशनमध्ये भरघोस वाढ शक्य

सर्वोच्च न्यायालयातून खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर कर्मचारी भविष्य निधी(EPF)मध्ये अंशदान करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांची पेंशन 300 टक्क्याहून अधिक वाढू शकते.

Sep 6, 2021, 07:15 AM IST

BREAKING : अनिल देशमुख यांचे जावई आणि वकिल सीबीआयच्या ताब्यात

अनिल देशमुख यांच्यासंदर्भातला प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा सीबीआयला संशय - सूत्र

Sep 1, 2021, 08:37 PM IST

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा दणका, सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) मोठा दणका दिला आहे.  

Aug 18, 2021, 05:02 PM IST

महिलांना लष्करी अधिकारी होण्याची मोठी संधी, एनडीएची कवाडं विद्यार्थिनींसाठीही खुली

आता एक महिलांसाठी गुडन्यूज आहे. महिलांसाठी आज सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला.  

Aug 18, 2021, 12:59 PM IST

अमेझॉनला मोठा दिलासा, रिलायन्स आणि फ्यूचर समूहाला मोठा झटका

Amazon-Future-Reliance case:  सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court) निर्णयाने रिलायन्स उद्योगाला मोठा झटका बसला आहे.  

Aug 6, 2021, 12:22 PM IST