Supreme Court | बारावीच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे आदेश
बारावीच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे आदेश दिले आहेत.
Jun 24, 2021, 03:17 PM ISTकोरोनामुळे मृत्यू झाल्यास भरपाई बाबत सर्वोच्च न्यायालायाचा केंद्राला सवाल? याचिकेवरील निर्णय ठेवला राखून
कोविड19 मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायलायाचा सवाल
Jun 22, 2021, 07:42 PM ISTखासदार नवनीत कौर-राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
अमरावतीच्या (Amravati) अपक्ष खासदार नवनीत राणा-कौर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Jun 22, 2021, 02:39 PM ISTVideo | CBSE 10वी, 12वी निकाल कसा लागणार? जाणून घ्या
CBSE Board Presented Report To Supreme Court on Evaluating Result For Class 12
Jun 17, 2021, 03:40 PM ISTमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची कानउघडणी, पाहा व्हिडीओ
Supreme Court Slams Former Mumbai Commissioner Of Polcie Param Bir Singh
Jun 11, 2021, 02:20 PM ISTपरमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले
सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना जोरदार धक्का दिला आहे.
Jun 11, 2021, 01:21 PM ISTVIDEO | मराठा आरक्षण रद्द करण्याचा हायकोर्टाचा निकाल कायम
Supreme Court Setback To State Government
May 29, 2021, 03:40 PM ISTमेहुल चोक्सी डोमिनिकामध्येच राहणार, सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण करण्यास दिला नकार
पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) सध्या डोमिनिकामध्ये (Dominica) राहणार आहे.
May 29, 2021, 10:01 AM ISTकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले महत्त्वाचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या मुलांची संख्या मोठी आहे.'
May 28, 2021, 05:08 PM ISTभाजप कार्यकर्त्यांच्या हत्येच्या चौकशीची मागणी, सुप्रीम कोर्टाची ममता सरकारला नोटीस
टीएमसीने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत
May 18, 2021, 04:33 PM ISTVIDEO । मराठा आरक्षणासंदर्भात मोठे पाऊल, सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका
Petition again in the Supreme Court regarding Maratha reservation
May 14, 2021, 08:55 AM ISTसुप्रीम कोर्ट | सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा विचार?
SUPREME COURT THINK ON LIVE HEARING TELECAST
May 13, 2021, 08:20 PM ISTVIDEO| 'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी काय तयारी केली?'
Supreme Court Asked Government Preparation Planning for 3rd wave of corona
May 7, 2021, 08:40 AM ISTVIDEO : आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक
VIDEO : आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक
May 6, 2021, 03:15 PM ISTMaratha Reservation | सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी नवा मार्ग दाखवला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी नवा मार्ग दाखवला असं वक्यव्य केलं.
May 5, 2021, 09:34 PM IST