supreme court

'शेतकऱ्यांना स्थगिती मान्य नाही, आंदोलन सुरुच राहणार'

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. या या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध (Farmers Protest)  केला. त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले. आजही हे आंदोलन सुरुच आहे. 

Jan 12, 2021, 03:29 PM IST

मोठी बातमी । कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

केंद्र सरकारने कृषी कायदे (Agri Laws) केल्याने हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Protest) सुरु केले. गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरु होते.  

Jan 12, 2021, 01:49 PM IST

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावलं

 तोडगा न काढल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारला जोरदार खडसावलं. 

Jan 11, 2021, 02:31 PM IST

नव्या संसद भवनाचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाकडून मंजुरी

नव्या संसद भवनाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे.

Jan 5, 2021, 12:20 PM IST

शेतकर्‍यांना आंदोलन करण्याचा अधिकार, परंतु ते शहर बंद करू शकत नाहीत - SC

कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws)  सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) हस्तक्षेप नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) व्यक्त केले आहे.  

Dec 17, 2020, 02:48 PM IST

Farmers Protest : सिंधु बोर्डरवर शेतकरी समर्थनात संत बाबा राम सिंह यांची आत्महत्या

केंद्र सरकारने कृषी कायदे (Farm Laws)  रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची २१ व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. मात्र, शेतकरी आंदोलनच्या समर्थनात संत बाबा राम सिंह  (Baba Ran Singh) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. 

Dec 16, 2020, 10:10 PM IST

Farmers Protest: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पाठवली नोटीस

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) रस्त्यावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे.  

Dec 16, 2020, 04:04 PM IST
New Delhi Hearing On Maratha Reservation In Supreme Court Update At 1030 Am PT4M12S

नवी दिल्ली | मराठा आरक्षण समन्वय समिती झी२४तास वर

New Delhi Hearing On Maratha Reservation In Supreme Court Update At 1030 Am

Dec 9, 2020, 03:10 PM IST

प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, ईडीला कारवाई न करण्याचे आदेश

शिवसेनेचे आमदार प्रतास सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.  

Dec 9, 2020, 11:33 AM IST

मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

 मराठा आरक्षणाला (Maratha reservation) दिलेल्या अंतरिम स्थगितीवर आज सर्वौच्च न्यायालयात (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ( five-judge bench) पहिली सुनावणी ( first hearing) होणार आहे. 

Dec 9, 2020, 07:20 AM IST
Maratha Reservation: Establishment of a five-judge bench of the Supreme Court PT2M41S

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन

  मराठा आरक्षण (Maratha Reservation) सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ (five-judge bench) स्थापन झाले आहे. 

Dec 5, 2020, 04:46 PM IST