उत्तम मायलेज आणि प्रीमियम फीचर्समुळे टोयोटाची 'ही' नवी स्वस्त एसयूव्ही ठरणार Nissan साठी आव्हान; जाणून घ्या किंमत
Toyota Fortuner SUV Price : टोयोटाची उत्तम मायलेज आणि प्रीमियम फीचर्स असलेल्या या SUV ची किंमत तुम्हाला माहितीये का?
Jan 18, 2025, 06:12 PM ISTCCTV: ..अन् 40 हजार किलोचा कंटेनर कारवर पडला! सांगलीतील CEO सहीत 6 जणांचा मृत्यू कॅमेरात कैद
Horrific Bengaluru Accident CCTV Video: शनिवारी झालेल्या या विचित्र अपघाताचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
Dec 25, 2024, 08:47 AM IST40 हजार किलोच्या कंटेनरखाली कारचा चेंदामेंदा! सांगलीतील CEO सहीत कुटुंबातील 6 जण जागीच ठार
Road Accident: घडलेला अपघात एवढा भीषण होता की त्यानंतर या कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठीही पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.
Dec 24, 2024, 10:32 AM ISTDelhi UPSC Aspirants Deaths: 'ती' भरधाव SUV ठरली मुलांच्या मृत्यूचं कारण? समोर आला अंगावर काटा आणणारा VIDEO, पोलिसांनाही शंका
Delhi UPSC Aspirants Deaths: दिल्लीमध्ये तळघरात चालवल्या जाणाऱ्या राऊ सिव्हिल सर्व्हिस कोचिंग सेंटरमध्ये भरलेल्या पाण्यात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशभरात खळबळ उडाली असून आतापर्यंत अशा 13 कोचिंग सेंटर्सला टाळं ठोकण्यात आलं आहे.
Jul 29, 2024, 04:37 PM IST
रोज 200 जण विकत घेतात ही कार! एकदा टाकी फूल केल्यावर 679 KM धावते; किंमत फक्त...
200 Units Sold Per Day: मागील 3 महिन्यात या कारची विक्रमी विक्री झाली आहे.
Dec 18, 2023, 03:31 PM ISTमारुतीने 2 लाखाने घटवली Jumny ची किंमत! खूपच स्वस्त मिळतेय Thunder Edition
Maruti Jumny Thunder Edition: केबिनमधील उर्वरित घटक आणि लेआउट नियमित जिमनी प्रमाणेच आहे.
Dec 14, 2023, 02:24 PM ISTVideo: सनरुफमधून बाहेर येऊन जोडप्याचे अश्लील चाळे! धावत्या SUV च्या छतावर...
Viral Video Couple On Sunroof SUV: हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ या कारच्या मागून जाणाऱ्या कारमधील व्यक्तीने शूट केला आहे.
Oct 28, 2023, 01:31 PM ISTदिवाळीत गाडी घ्यायचीय? या आहेत तुमच्या बजेटमधील उत्तम 7-सीटर SUV's
दिवाळीत गाडी घ्यायचीय? या आहेत तुमच्या बजेटमधील उत्तम 7-सीटर SUV's
Oct 25, 2023, 05:03 PM ISTVideo : 'भरधाव बसने दिली कारला धडक अन्...', 30 सेकंदाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद!
Accident Viral Video : अपघातात बसचा चालकासह अन्य 10 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये 30 प्रवासी होते.
Oct 5, 2023, 06:01 PM ISTऊन सहन होईना म्हणून लेकरु पार्किंगमध्ये जाऊन झोपलं, गाढ झोपेत असतानाच SUV आली अन् पुढच्या क्षणी....
Viral Video: पार्किंगमध्ये झोपणं एका चिमुरडीच्या जीवावर बेतलं आहे. पार्किंगमध्ये झोपलेली असताना SUV अंगावरुन गेल्याने तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये (Hyderabad) घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
May 25, 2023, 02:29 PM IST
Leh Ladakh : लेह-लडाखमध्ये हे काय सुरुये? बहुचर्चित भाजप खासदारांमुळे झाला प्रकार समोर, Maruti Suzuki ला दणका
Leh Ladakh : लेह लडाखमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. इथलं नैसर्गिक सौंदर्य पाहत असताना पर्यटक सोबत आठवणींचा खजिना घेऊन जातात. पण, ही मंडळी मात्र पोलिसांचा ओरडा खाऊन गेली आहेत.
Apr 13, 2023, 10:42 AM IST
Viral Video: धबधब्याखाली Mahindra SUV नेली आणि पुढच्या क्षणी संपूर्ण कारच....; चालकाला मिळाला आयुष्यभराचा धडा
Viral Video: डिजिटल क्रिएटर अरुण पनवारने (Arun Panwar) आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने आपली Mahindra Scorpio N कार धबधब्याखाली नेली असता त्यातून पाणी गळण्यास सुरुवात होते. असं काही होईल याची कल्पना नसणाऱ्या अरुण पनवारला धक्का बसला असून आयुष्यात पुन्हा कधी सनरुफ कार (Sunroof Car) विकत न घेण्याची शपथ घेतली आहे.
Feb 28, 2023, 01:38 PM IST
Traffic Challan: नंबर प्लेटमुळे 28 हजार 500 रुपयांचा दंड; नेमकं घडलं जाणून घ्या
Car Number Plate Challan: या गाडीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आणि कारवाईचे आदेश निघाले. तपासानंतर गाडीच्या मालकाला दंड ठोठावण्यात आला.
Jan 19, 2023, 09:14 AM ISTNirbhaya Fund: गाड्यांचा वाद शिंदे-फडणवीस सरकारला अडचणीत आणणार? सुप्रिया सुळेंसह महिला नेत्या भडकल्या!
SUVs bought with Nirbhaya Fund: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) हा मुद्दा उचलून धरल्याने मोठा राडा होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राज्यातील महिला नेता या प्रकरणावरून आक्रमक झाल्या आहेत.
Dec 11, 2022, 05:44 PM ISTViral Video: दारूच्या नशेत तरुणांचा माज... अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर!
Drunk men Car Viral Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मद्यधुंद तरुणांनी एका व्यक्तीवर भरधाव कार चालवल्याचं दिसतंय.
Nov 9, 2022, 01:09 AM IST