tandoori roti

रोटी किंवा चपातीला संस्कृतमध्ये काय म्हणतात?

भारतीयांच्या जेवणातील अविभाज्य घट म्हणजे रोटी किंवा चपाती, फुलके आहे. त्याशिवाय भारतीयांचं जेवण अपूर्ण असतं. रोटी किंवा चपातीला संस्कृतमध्ये काय म्हणतात हे 99 टक्के लोकांना माहिती नाही.

Feb 26, 2024, 04:00 PM IST

आता तुम्हीही हॉटेलमध्ये Tandoori Roti खाणं कराल बंद! जाणून घ्या काय आहे कारण

वेकेंड असो की कोणाचा बर्थ डे किंवा मग काही सेलिब्रेशन करण्याचा खास दिवस त्या दिवशी घरचं न खाता बाहेर खाण्यासाठी जाण्याला अनेक लोक पसंती देतात. त्यावेळी अनेक लोक तंदूरी रोटी खाण्यास पसंती देतात. इतकचं काय तर तंदूरी रोटी ही सगळ्यात जास्त प्रमाणात ऑर्डर देखील केली जाते. तंदुरी रोटी हा रोटीचा एक प्रकार आहे. पण तुम्हाला माहितीये का कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते. ही तंदूरी तंदूरवर शेकली जाते. जेव्हा आपण गरम गरम तंदूरी रोटी खातो तेव्हा त्यातून कोळश्याचा वास येतो. पण तुम्हाला माहितीये का रेस्टॉरंटमध्ये खाल्ली जाणारी ही तंदूरी तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे. तंदूरी रोटी खाल्ल्यानं कोणत्या समस्या उद्भवू शकतात ते जाणून घेऊया.

May 19, 2023, 06:18 PM IST

संतापजनक | तंदूर रोटी बनवणारी व्यक्ती चक्क रोटीवर थुंकतेय, व्हीडिओ व्हायरल

तंदूर रोटी बनवणारी ही व्यक्ती चक्क रोटीवर थुंकत आहे. 

Dec 6, 2021, 11:09 PM IST

रोटीवर थुंकून तंदूरमध्ये टाकतानाचा व्हीडिओ व्हायरल

या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

 

Dec 5, 2021, 10:49 PM IST