भारतातील 'या' नद्या उलट दिशेनं वाहतात...
Reverse River in India: हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या हिमालयावरून नावं दिली जातात, ज्या उत्तर भारतात वाहतात.
Aug 22, 2023, 01:04 PM ISTVideo | तापी नदीला पूर, गिधाडे पूल वाहतुकीसाठी बंद
Dhule Tapi River Flooded Bridge Closed
Jul 24, 2023, 11:35 AM IST'माझ्या मागे गुंड लागलेत...' Whatapp वर मेसेज आला, काही वेळात वीज कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या महावितरण कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. काही गुंड आपल्या मागे लागल्याचा मेसेच या कर्मचाऱ्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला होता.
Jun 5, 2023, 05:07 PM ISTबिबट्याच्या भीतीने थेट नदीत उडी मारली, जीव वाचवण्यासाठी 60 किमी पोहली
'देव तारी त्याल कोण मारी' महिलेच्या धैर्याचं होतंय राज्यभर कौतुक
Sep 12, 2022, 10:20 PM IST
नापास होण्याची भीती तिला सतावत होती, तिने थेट नदीत उडी मारली
नदीत मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी बुडत असलेल्या तरुणीला पाहिलं आणि...
May 23, 2022, 03:39 PM ISTVideo । नंदुरबारमध्ये धरणातून मोठा विसर्ग
Nandurbar Water Release From Various Dam In Tapi River Water Level Rise
Sep 29, 2021, 01:15 PM ISTहतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि सिंचन व बिगर सिंचनासाठी महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे.
Jul 23, 2021, 12:34 PM ISTनंदुरबार | होळीला गालबोट, बोट उलटल्यानं १३ जण बुडाले
नंदुरबार | होळीला गालबोट, बोट उलटल्यानं १३ जण बुडाले
Mar 11, 2020, 12:00 AM ISTनंदुरबारमध्ये होळीला गालबोट, बोट उलटल्यानं १३ जण बुडाले
होळीच्या आनंदावर विरजण घालणारी घटना महाराष्ट्र - गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात घडली
Mar 10, 2020, 11:28 PM ISTनंदुरबार । तापीच्या पाण्याची अजूनही खान्देशवासियांना प्रतिक्षा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 08:01 PM ISTदमनगंगा-तापी नदी जोड प्रकल्प: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला होणार फायदा
दमनगंगा आणि तापी नदी जोड प्रकल्पामुळे समुद्रात जाणारं पाणी अडवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. या दोन्ही प्रकल्पाचे काम येत्या तीन महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
Sep 18, 2017, 10:17 AM ISTधुळे : तापी नदीचा साजरा केला वाढदिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 10:22 PM ISTतापी नदीला वाचवा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 09:52 PM ISTतापीत बेकायदेशीर वाळू उत्खनन, पाण्याची पातळी खालावली
तापी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी एकमेवर नदी आहे, म्हणूनच की काय या नदीला सूर्यकन्येची उपमा दिली जाते. मात्र तापीतून बेसुमार वाळूचा उपसा होत असल्याने अमळनेर तालुक्यातील विहिरींची पातळी खोल जाण्यास सुरूवात झाली आहे.
Apr 20, 2015, 06:42 PM ISTराज्यातल्या नद्या कोरड्या, तापी दुथडी!
एकीकडे महाराष्ट्रातल्या सर्व नद्या कोरड्या पडल्या असताना तापी नदीला मात्र भरपूर पाणी आहे. ४५ लाख लोकांना दररोज एक वर्षभर पाणी पुरवठा करता येईल इतकं पाणी या नदीच्या तीन बॅरेजेसमध्ये आहे.
Jul 10, 2014, 08:24 PM IST