tax collection

मीरा-भाईंदरमध्ये चालतो जनतेला लुटणारा इंग्रजांच्या काळातील 150 वर्ष जुना कायदा; महाराष्ट्र सरकारचं देतयं कर-वसुलीचं लायसन्स

मीरा-भाईंदरमध्ये चालतो इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीसारखा कायदा. स्वातंत्र्यांच्या अमृतकाळातही भारतात सुरु आहे इंग्रजांचा कर वसुलीचा कायदा खासगी कंपन्यांकडून इथे सुरु आहे.

 

Apr 2, 2024, 12:06 AM IST

केंद्र सरकारकडून वार्षिक उत्पन्नासंदर्भातील मोठी आकडेवारी जाहीर; पाहा यामध्ये तुम्हीही येता का

Salary News : संसदेत सध्या सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जात असून, याचदरम्यान देशातील नागरिकांच्या वेतनासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

 

Feb 8, 2024, 11:11 AM IST

वसईत दवंडी पिटवून करवसुली

वसई विरार महानगर पालिकेचे कर्मचारी सध्या गल्लीबोळात दिवंडी पिटवण्याचे काम करत आहेत. अगदी ऐटीत घोड्यावर एक मावळा बसवून  दवंडी पिटवत आहे.  सध्या सर्वत्र मार्च एंडिंगचे वारे सर्वत्र वाहत आहेत. त्यामुळे  महापालिकेने टॅक्सवसुली वर जोरदार भर दिला आहे. 

Mar 4, 2018, 08:52 AM IST

नोटबंदी आणि GST ने देशाला काय मिळाले?

अर्थ मंत्री अरूण जेटलीने इकोनॉमिक सर्व्हे 2018 सादर केलं आहे. 

Jan 29, 2018, 04:43 PM IST

जीएसटी कलेक्शन घसरलं... सरकारची डोकेदुखी वाढली

जीएसटी लागू झाल्यानंतर चौथ्या महिन्यात सरकारला चांगलाच झटका बसलाय. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात जमा झालेल्या जीएसटीमध्ये तब्बल १० टक्क्यांची घट नोंदवण्यात आलीय.

Nov 28, 2017, 01:44 PM IST

विनानोंदणी कारभ्रमंती मालकाला भोवली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 09:54 PM IST

राज्यात कर वसुली पोहोचली ८४१ कोटींवर

महानगरपालिका आणि नगरपालिकांचे विविध कर भरण्यासाठी एक हजार आणि पाचशे रुपये मुल्यांच्या व्यवहारातून रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येत आहे. नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांकडे विविध करांपोटी गेल्या सहा दिवसात एकूण ८४१ कोटीहून अधिक रुपयांचा भरणा केला आहे. 24 नोव्हेंबरपर्यत जुन्या चलनाने सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यालयात कर स्वीकारण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या मालमत्तांचा कर आणि थकबाकी भरावी. असे आवाहन नगरविकास विभागाने केले आहे.

Nov 17, 2016, 11:42 PM IST