राज्यभरात शिक्षकांचं उद्या 'शाळा बंद' आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 12:13 PM ISTजे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना वाली कोण?
Jul 23, 2014, 10:25 PM ISTशिक्षिकेनं 3 वर्षांच्या मुलाला आपटून केलं रक्तबंबाळ
Jul 23, 2014, 06:41 PM ISTशिक्षकांची दारू पार्टी, शाळेतच धिंगाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 04:42 PM ISTशिक्षकांची दारू पार्टी, शाळेतच धिंगाणा
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे या गावातील एस. बी. हायस्कूलच्या शिक्षकांनी असं कृत्य केलंय की ज्यामुळे शिक्षकी पेशाच्या अब्रूची लक्तरं वेशीला टांगली गेलीत. गावातील दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांकडून गुणपत्रिकेसाठी प्रत्येकी १०० रुपये उकळून या निर्लज्ज शिक्षकांनी शाळेच्या एका खोलीतच मटन आणि दारूच्या पार्टीचा बेत आखला. या देशी मास्तरांनी मद्यपान करून शाळेतच धिंगाणा घातला.
Jun 28, 2014, 03:49 PM ISTशिक्षक व्हायचंय, टीईटी (TET) परीक्षा जाहीर!
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा रविवारी १५ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांनी ही परीक्षा दिलेली नाही, त्यांच्यासाठी संधी आहे.
Oct 25, 2013, 09:51 AM ISTअरे देवा...काय हा शिक्षिकेचा प्रताप, विदयार्थींनीना काय हे करायला लावले?
ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय आहे. पालघर तालुक्यातल्या बोईसर इथल्या एका जिल्हा परिषद शिक्षिका आणि तिच्या पतीनं शाळेतल्या लहान मुलींकडून घरची काम करुन घेण्याची घटना समोर आली आहे. नापास करण्याची धमकी देऊन विदयार्थींनी मूग गिळून काम करीत होत्या.
Oct 22, 2013, 10:52 AM ISTशिक्षकांच्या आंदोलनाला हिंसक वळण
ब्राझीलमधल्या रिओ दि जानेरो येथील शिक्षकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पगारवाढीच्या मागणीसाठी
तिथल्या पालिका मुख्यालयाबाहेर हजारो शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं होतं.
मुंबई गँग रेप : ती पाच रेखाचित्र कोणी काढलीत?
पोलिसांना मुंबई सामूहिक बलात्कारातील पाचही आरोपींनी पकडण्यात यश आले. मात्र, यामागे कोणाचा हातभार लागला? या प्रश्नाचे उत्तर आहे, एक शिक्षक. रेखाचित्रकार नितीन यादव, सादिक शेख यांच्या मदतीने पाचही आरोपींच्या मुसक्या आवळता आल्यात. नितीन हे कला शिक्षक आहेत.
Aug 27, 2013, 12:12 PM ISTपालकांनाच शिकवावं लागतंय शाळेत!
वडाळा येथील डॉनबॉस्को शाळेत चक्क पालकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ आलीय. शिक्षक पालिकेच्या प्रशिक्षणाला जात असल्याची सबब देत शाळा पालकांनाच वर्गावर लावते.
Aug 19, 2013, 10:47 PM ISTशिक्षकांची शिक्षणबाह्य कामं बंद
पुढल्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना निवडणुक वगळता अन्य शिक्षणबाह्य कामं दिली जाणार नाहीत. राज्य सरकारनं घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे आगामी काळात शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे.
May 5, 2013, 06:20 PM ISTविद्यार्थ्य़ांसमोरच मुख्याध्यापकांची शिक्षकांना मारहाण
लातूर शहरातल्या श्री संत गोरोबा काका प्राथमिक शाळेत संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी मुलांसमोर शिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Jan 16, 2013, 04:09 PM ISTशिक्षकांनीच केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार
शिक्षक दिनाच्या दिवशीच विद्यार्थी- शिक्षक या नात्याला काळीमा फासणारं कृत्य गडचिरोलीत समोर आलं आहे. शाळा दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
Sep 6, 2012, 12:37 PM ISTशिक्षिका झाल्या नगरसेविका, विद्यार्थ्यांना त्याची शिक्षा
पुणे महापालिकेतील दोन नगरसेविकांना आपल्या मूळ कामाचा विसर पडला. या दोघीही शिक्षिका आहेत. त्याही एकाच संस्थेत. दोघीही काही दिवस वर्षनुवर्षे रजेवर आहेत... अखेर वैतागलेल्या संस्थेनं त्यांना निलंबित केलंय. या दोन नगरसेविकांच्या राजकारण प्रेमाची आणि त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांची होणाऱ्या परवडीची ही गोष्ट....
Aug 24, 2012, 09:08 PM IST