team india new coach

1 रुपयात जेवण ते शहिदांच्या मुलांचं शिक्षण; गौतम गंभीरकडे किती संपत्ती? BCCI किती देणार पगार?

गौतम गंभीर हा देशातील श्रीमंत क्रिकेटपट्टुंच्या यादीत येतो. त्याच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. असे असताना तो गरजूंची सेवादेखील करतो.

Jul 10, 2024, 09:41 AM IST

टीम इंडियाला 2 मुख्य प्रशिक्षक मिळणार? श्रीलंका दौऱ्यापूर्वी Jay Shah यांचा मोठा खुलासा

New India Head Coach : निवड समितीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी दोन उमेदवारांची निवड केल्याची मोठी माहिती बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी दिली आहे.

Jul 1, 2024, 11:08 AM IST

टीम इंडियाला मिळणार परदेशी कोच? गंभीर, सेहवागही शर्यतीत... असा आहे बीसीसीआयचा प्लान

Team India Head Coach : टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सुट्टी होऊ शकते. त्यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाण्याची शक्यताआहे. यासाठी बीसीसीआयने प्रक्रियाही सुरु केली आहे. 

May 15, 2024, 06:10 PM IST

कर्णधारपद काढून घेतल्यानंतर Shikhar Dhawan चा 'तो' फोटो व्हायरल

टीम इंडिया शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली.

Aug 14, 2022, 11:29 AM IST

ठरलं! टीम इंडियाचा असा असेल कोचिंग स्टाफ, द्रविडला मिळणार मुंबईकर खेळाडूची साथ

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी राहुल द्रविडने अधिकृत अर्ज केला असून त्याची नियुक्ती निश्चित मानली जात आहे

Oct 28, 2021, 09:03 PM IST

शेवटच्या क्षणी Rahul Dravid का झाला टीम इंडियाचा कोच?

भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडचा बीसीसीआयने टीम इंडियाचा पुढील प्रशिक्षक म्हणून निर्णय घेतला आहे.

Oct 16, 2021, 02:40 PM IST