VIDEO : इतकी उष्णता की जमिनीवर तयार झाले ऑम्लेट
तेलंगणा राज्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तेथील तापमान तब्बल ४० ते ४५ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेय.
Apr 16, 2016, 08:42 AM ISTउन्हाच्या कहरामुळे १११ जणांचा मृत्यू
उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरलीय. वाढत्या उन्हामुळे आत्तापर्यंत तब्बल १११ जणांनी आपले प्राण गमावलेत.
Apr 15, 2016, 04:26 PM ISTतेलंगणात उष्माघातामुळे ६६ जणांचा मृत्यू
तेलंगाणातील तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे आहे.
Apr 7, 2016, 07:31 PM ISTतेलंगणात ६६ जणांचा उष्माघाताने मृत्यू
Apr 7, 2016, 03:20 PM ISTपोलीस ठाण्यात मुलीचा राडा
तेलंगणाच्या कुकुटपल्ली येथे एका मुलीने चक्क पोलीस ठाण्यात राडा घातला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या मुलीच्या दोन मित्रांना दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही मुलगी आपल्या एका मित्रासह पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने राडा घालण्यास सुरुवात केली. तेथील समोरच्या टेबलावरील कम्प्युटरही खाली ढकलला. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी मुलीसह तिच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केलाय.
Mar 15, 2016, 04:19 PM IST१०० कोटींचा निधी ब्राह्मण समुदायाच्या कल्याणासाठी
तेलंगणा सरकारने या वर्षी ब्राह्मण समुदायासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ब्राह्मण समुदायाच्या कल्याणकारी योजनांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Mar 13, 2016, 06:40 PM ISTमहाराष्ट्र - तेलंगणामध्ये सिंचन करार, सिरोंचा ग्रामस्थांचा तीव्र विरोध
महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारमध्ये मेडीगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाबाबत करार झालाय. या करारानुसार गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर पाच बॅरेजेस बांधण्यास तेलंगणाला मुभा देण्यात आली आहे. मात्र यामुळं अनेक गावं पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त करत सिरोंचावासियांनी याला विरोध केलाय.
Mar 9, 2016, 10:32 AM ISTमहाराष्ट्र - तेलंगणात करार, तेलंगणात दिवाळी साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:44 AM ISTरामभक्त हनुमान बह्मचारी नव्हते?
रामभक्त पवनपुत्र हनुमान हे ब्रह्मचारी होते... त्यामुळेच, अनेक ठिकाणी विवाहित स्त्रियांना त्यांची पूजा करण्यापासून आणि मूर्तीला हात लावण्यापासून रोखलं जातं. परंतु, काही पुराणांमध्ये याच्या अगदी उलट गोष्टी पाहायला मिळतात.
Mar 1, 2016, 05:03 PM ISTशेतकरी आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्र अव्वल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 05:56 PM ISTगेल्या वर्षभरात देशात 5 हजार 650 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
देशातला आणि प्रामुख्यानं राज्यातला कृषी व्यवसाय किती खडतर परिस्थितीतून जातोय, याचं अत्यंत धक्कादायक वास्तव सरकारच्याच आकडेवारीतून पुढे आलंय.
Jul 19, 2015, 05:22 PM IST'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग
'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग
Jul 15, 2015, 11:14 AM ISTतेलंगणा राज्यात वर्षपूर्तीचा जल्लोष
तेलंगणा या राज्याची निर्मिती होऊन आज १ वर्षं झालं. यानिमित्त आठवड्याभराच्या जल्लोषाची सुरूवात हैदराबादमध्ये झाली.
Jun 2, 2015, 05:03 PM ISTतेलंगण राज्याचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 10:35 AM IST