तेलंगणा निवडणूक : बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा भडकली
ज्वाला गुट्टा हिचं नावच मतदार यादीमधून गायब
Dec 7, 2018, 11:21 AM ISTभाजपची सत्ता आली तर ओवैसींना निजामासारखे पळावे लागेल- योगी आदित्यनाथ
हैदराबाद हा ओवैसी यांचा बालेकिल्ला मानला जातो.
Dec 2, 2018, 07:37 PM ISTमाजी उपमुख्यमंत्र्यांची पत्नी सकाळी भाजपमध्ये, संध्याकाळी पुन्हा काँग्रेसमध्ये
एकाच दिवसात 2 पक्षात प्रवेश
Oct 12, 2018, 12:09 PM ISTऐतिहासिक घटना : निवडणुका नसताना 'या' राज्यात आचारसंहिता
या निर्णयामुळं तेलंगणातील सरकारला कुठल्याही नव्या घोषणा करता येणार नाहीत.
Sep 28, 2018, 07:38 AM ISTआंतरजातीय विवाह केल्याने संतप्त बापाने मुलीचे कोयत्याने हात तोडले
दारूच्या नशेत मुलीचे हात कोयत्याने तोडल्याचा गंभीर प्रकार
Sep 20, 2018, 02:38 PM ISTतेलंगणामध्ये पुन्हा 'सैराट', बापाचा मुलगी-जावयावर कोयत्यानं वार
हैदराबादमध्ये जन्मदात्या बापानं आपली नवविवाहित मुलगी आणि जावयावर कोयत्यानं वार केल्याची घटना घडलीये.
Sep 19, 2018, 10:38 PM ISTसैराटची पुनरावृत्ती, प्रेम प्रकरणातून जावयाची हत्या
सैराट सिनेमाची आठवण करुन देणारी घटना
Sep 18, 2018, 01:18 PM ISTमहाराष्ट्रातील कोर्टाने अटक वॉरंट काढल्यानंतर टीडीपीचे कार्यकर्ते आक्रमक
तेलंगणामध्ये टीडीपीने नव्या पक्षांशी युती केल्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे.
Sep 14, 2018, 08:54 PM ISTकालावधी संपण्याआधीच तेलंगणाचं राज्य सरकार बरखास्त
राज्यात याच वर्षी निवडणूक होण्याची शक्यता
Sep 6, 2018, 02:29 PM ISTमाझं काँग्रेसशी लग्न झालंय- राहुल गांधी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जातो.
Aug 14, 2018, 04:24 PM ISTViral Video : महिलेला छातीत लाथ मारणाऱ्या नेत्याला अटक
या घटनेनंतर या नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांनी याची खूप निंदा केली.
Jun 18, 2018, 03:00 PM ISTकर्नाटकनंतर आता भाजपचं पुढचं लक्ष या राज्यावर
कर्नाटकनंतर आता भाजप लावणार या राज्यात अधिक जोर
May 20, 2018, 05:53 PM ISTरिक्षा विहीरीत कोसळून भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू
तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एक ऑटो रिक्षा चक्क विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा मुलांसह १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ४० ते ५० वर्षांच्या चार महिलांचाही समावेश आहे.
Mar 25, 2018, 10:28 PM IST२०१९: काँग्रेस-भाजपला टक्कर देणार तिसरी आघाडी, मोर्चेबांधणी सुरू
देशाच्या राष्ट्रीय राजकारणात भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांना पर्याय देणारे सरकार स्थापण करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
Mar 19, 2018, 07:28 PM ISTतेलंगणातून भाजप-काँग्रेसला उखडून टाका- असदुद्दीन ओवेसी
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका जाहीर सभेत मोठं वक्तव्य केलं आहे.
Mar 2, 2018, 10:09 PM IST