telangana

१० नक्षलवाद्यांना कंठस्नान, छत्तीसगड-तेलंगणा पोलिसांचं जॉईंट ऑपरेशन

छत्तीसगडमधल्या नक्षल प्रभावित भाग असलेल्या विजापूर जिल्ह्यात १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Mar 2, 2018, 12:09 PM IST

नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात तर.....

न्यू ईअर संदर्भात तेलंगानातील पुजाऱ्यांचा नवा नियम... भक्तांना दिली धमकी... 

Dec 27, 2017, 01:47 PM IST

तेलंगणामध्ये मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 10, 2017, 06:02 PM IST

तेलंगणात मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा

आता मुस्लिमांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण प्रवेशामध्ये आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेय. त्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय.

Nov 10, 2017, 05:51 PM IST

पुजाऱ्यांशी विवाह करणाऱ्या महिलांना तीन लाखांचं बक्षीस

तेलंगणामध्ये पुजाऱ्यांशी विवाह करणाऱ्या महिलांना तीन लाख रुपये दिले जाणार आहेत. तशी घोषणाच तेलंगणा ब्राह्मण कल्याण संघटनेनं केलीय.

Oct 21, 2017, 04:08 PM IST

Video : चालत्या बसमध्ये महिला कॉन्स्टेबल आणि कंडक्टरमध्ये WWE फाईट

तेलंगनाच्या महबूबनगर जिल्ह्यातील एका महिला पोलिसाकडून एका महिला कंडक्टरला मारहाण केल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Sep 29, 2017, 05:54 PM IST

तेलांगणामधील मोफत साड्या वाटप कार्यक्रमात महिलांनी झिंज्या उपटल्या

तेलंगणामध्ये बाथुकम्मा उत्सवाच्यानिमित्ताने दारिद्र्य रेषेखाली महिलांना साड्या वाटल्या. यावेळी साडी वाटपाच्यावेळी महिलांमध्ये राडा पाहायला मिळाला.  

Sep 19, 2017, 07:37 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केले तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान केलेत. या दागिन्यांची किंमत 5 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येथ आहे.

Feb 22, 2017, 12:45 PM IST

कृष्णेचा पाणीवाद : सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली तेलंगणाची याचिका

सर्वोच्च न्यायालायाने तेलंगनाची याचिका फेटाळत कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे ६६६ टीएमसी पाणी कायम राहील, असा महत्वाचा निर्णय दिलाय. 

Jan 10, 2017, 10:55 AM IST

अॅम्ब्यूलन्ससाठी पैसे नसल्यामुळे ढकलगाडीवरून नेला पत्नीचा मृतदेह

अॅम्ब्यूलन्ससाठी पैसे नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह ढकलगाडीवरून नेण्याची वेळ पतीवर आली आहे.

Nov 7, 2016, 07:31 PM IST

तेलंगणातल्या अपघातात महाराष्ट्रातल्या 16 जणांचा मृत्यू

तेलंगणातल्या अपघातात महाराष्ट्रातल्या 16 जणांचा मृत्यू

May 15, 2016, 02:50 PM IST

तेलंगणात अपघात, महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू

तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात एका रस्ते अपघातात महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू झालाय. 

May 15, 2016, 09:49 AM IST

महाराष्ट्रातील २५ गावं पाण्यात बुडवणार तेलंगणा

सिरोंचा तालुक्यातली २५ गावं पाण्यात बुडवणा-या  तेलंगणा सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेडीगट्टा कालेश्वर महाबंधारा प्रकल्पाचं महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी आर यांच्या हस्ते भूमीपुजन झालं. सुरक्षेच्या कारणावरून तेलंगणा पोलिसांनी गोदावरी नदीच्या दोन्ही बाजुचा ताबा घेत विरोधकांना रोखलं.

May 3, 2016, 05:21 PM IST