झोपेच्या वेळी अचानक थंडी वाजतेय? शरीराच्या तापमानावर कसं ठेवाल नियंत्रण?
Temperature High And Low During Sleeping: झोप पूर्ण न होण्यामागे वारंवार झोप न लागणं किंवा रात्री चांगली झोप न लागणं ही कारणं असू शकतात. काहींना रात्री झोपताना खूप गरम होऊ लागतं तर काहींना थंडीमुळे झोप येत नाही.
Dec 8, 2023, 08:56 AM IST