मॅडॉक फिल्म्सने केली 2025 ते 2028 दरम्यान येणाऱ्या 8 नवीन चित्रपटांच्या रिलीज डेटची घोषणा
'स्त्री 2' आणि 'मुंज्या' यांसारख्या चित्रपटांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर मॅडॉक फिल्म्सने मोठा निर्णय घेतला आहे. 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्यानंतर, मॅडॉक फिल्म्सने 2025 ते 2028 दरम्यान 8 नवे चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 3 चित्रपटांचे सिक्वेल तसेच 5 हॉरर आणि सुपरनॅचरल चित्रपट असणार आहेत.
Jan 3, 2025, 04:32 PM IST
तयार व्हा कारण,2025 मधील 'हे' 4 हॉरर चित्रपट तोडतील सर्व हॉरर चित्रपटाचे रेकॉर्ड
New Upcoming Horror Comedy Movies: जर तुम्ही हॉरर कॉमेडी चित्रपटांचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण लवकरच काही भन्नाट हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट तुम्हाला फक्त घाबरवणारच नाहीत, तर हसवून देखील सोडतील. जर तुम्ही या शैलीचे चाहते असाल, तर हे चित्रपट नक्कीच पाहा.
Nov 30, 2024, 03:27 PM IST'स्त्री 2' दिग्दर्शक पडद्यावर घेऊन येणार Vampire Love Story; कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
Stree 2 Director : 'स्त्री 2' च्या दिग्दर्शकांनी चाहत्यांना दिली गूड न्यूज... आता काय वेगळं दाखवणार याकडे सगळ्यांचं लक्ष...
Oct 30, 2024, 05:31 PM IST