the destruction of the world will begin in 2060

2060 मध्ये सुरु होणार जगाचा विनाश; महान वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांचा पृथ्वीच्या अंताचा फॉर्म्युला

Isaac Newton :2060 मध्ये जगाचा विनाश सुरु होणार असा दावा महान वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांनी केला होता. त्यांनी त्यांच्या नोंद वहीत  पृथ्वीच्या अंताचा फॉर्म्युला देखील लिहून ठेवलाय. 

Dec 7, 2024, 07:40 PM IST