कपिल शर्मा आता पुन्हा घेऊन येत आहे कॉमेडीचा नवा धमाका; 'कोल्डप्ले' सुद्धा सहभागी होण्याची चर्चा
प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दर्शवलेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा तिसरा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबद्दल घोषणा करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध ब्रिटिश म्यूजिक बँड 'कोल्डप्ले (Coldplay)' सुद्धा कार्यक्रमात सहभागी होण्याची चर्चा रंगू लागली आहे.
Feb 5, 2025, 11:47 AM IST