tiger ambassador

अमिताभ राज्याचे 'टायगर अॅम्बेसिडर'

राज्यात वाघ वाचविण्याच्या मोहीमेसाठी पुढाकार घेण्यात आला  आहे. वाघ वाचवा, असा संदेश आता बिग बी अमिताभ बच्चन देणार आहेत. ते राज्याचे 'टायगर अॅम्बेसिडर' झाले आहेत.

Aug 11, 2015, 11:35 AM IST