Health: पायात मुंग्या आल्यास करू नका दुर्लक्ष, ‘या’ गंभीर आजारांचा धोका!
Numbeness and Tingling Feeling in Hand and Feet : पायामध्ये सतत मुंग्या येण्याचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्या तरी त्रासाचं लक्षण असण्याची शक्यता आहे. पण हाता पायांना मुंग्या का येतात, याचे कारण तुम्हाला माहित आहे का? तर त्यासाठी ही ५ कारणे जबाबदार ठरतात.
Sep 19, 2023, 01:31 PM ISTतुमच्या हाता-पायांना मुंग्या येतात? असू शकतात गंभीर आजारांचे संकेत
Health News : अनेकदा एकाच जागी बराच वेळ बसून राहिल्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. पण हातपाय मोकळे सोडले की थोड्या वेळाने ते पूर्ववत होते.
May 18, 2023, 03:58 PM ISTतुमच्या हाता-पायाला मुंग्या येतात? मग चुकूनही दुर्लक्ष करु नका आजार!
Hands Legs Tingling : विविध आजारांसोबतच हात-पायांवर मुरुम येणे ही सर्वत्र सामान्य समस्या बनली आहे. बर्याच वेळा एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यास शरीराच्या अवयवांमध्ये संवेदना होण्याची समस्या उद्भवते.
May 1, 2023, 05:50 PM IST