tiranga

मीना कुमारी आणि हेमा मालिनी यांच्यावर 'या' अभिनेत्याचं होतं प्रेम; पण एअर होस्टेसशी केलं लग्न

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिष्ठित असलेला अभिनेता त्यांच्या अभिनयानेच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींसाठी देखील चर्चेचा विषय बनले होते. चित्रपटांमध्ये ज्या गडद आणि गंभीर भूमिकांमध्ये ते दिसायचे, त्या भूमिकांप्रमाणेच त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा दुसरा, भावनिक आणि संवेदनशील पैलू होता. जाणून घेऊयात हा अभिनेता कोण?

Jan 10, 2025, 03:19 PM IST

Republic Day : कसा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन? पाहा खास फोटो

Republic Day 2024 : नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा लष्कराच्या वतीनं पथसंचलन केलं जाणार असून, विविध राज्यांचे चित्ररथही या संचलनात पाहता येणार आहेत. 

Jan 26, 2024, 11:06 AM IST

ब्रिक्सच्या मंचावर पडला होता तिरंगा; PM Modi यांनी पाहताच क्षणी उचलून खिशात ठेवला; Video तुफान व्हायरल

BRICS Summit South Africa : ग्रुप फोटोदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तिरंगा जमिनीवर पाहिल्यावर त्यांनी त्यावर पाऊल न ठेवण्याची काळजी घेतली. पंतप्रधानांनी तिरंगा उचलला आणि सोबत ठेवला. 

Aug 23, 2023, 05:24 PM IST

WWE सुपरस्टार John Cena ने शेअर केला तिरंग्याचा फोटो; चांद्रयान-3 चा काय संबंध? पाहा नेमकं प्रकरण काय?

John Sena shares Indian Flag Image : डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सीना (John Cena) याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने भारताचा तिरंगा (Tiranga) पोस्ट केला आहे. 

Aug 23, 2023, 04:57 PM IST

PHOTO: भारताच्या राष्ट्रध्वजावर 'अशोक चक्र' कुठून आलं? त्यात किती आऱ्या असतात? प्रत्येक आरीचा अर्थ काय?

India Flag Ashok Chakra Interesting Facts: तुम्ही अनेकदा आपला राष्ट्रध्वज पाहिला असेल. पण अशोकचक्रामध्ये नेमक्या किती आऱ्या असतात तुम्हाला ठाऊक आहे का? असा प्रश्न विचारल्यास नक्कीच तुम्ही आधी काही वेळ गोंधळून जाल यात शंका नाही. पण या आऱ्या किती असतात याबरोबरच या प्रत्येक रेषेचं एक महत्त्व आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. जाणून घेऊयात याचसंदर्भातील रंजक माहिती...

Aug 15, 2023, 02:10 PM IST

सचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!

Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.

Aug 13, 2023, 12:24 AM IST

बूर्जू खलीफावर तिरंगाबरोबर पीएम मोदींचा फोटो झळकला, UAE मध्ये जंगी स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि पीएम मोदी यांच्यात द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चो होणार आहे. त्याआधी पीएम मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. 

Jul 15, 2023, 02:46 PM IST

Rahul Gandhi: 'भारत जोडो' बनवणार राहुल गांधींना विरोधकांचा चेहरा? काँग्रेसचं चित्र बदलणार का?

Bharat Jodo Yatra, Rahul Gandhi:  भारत जोडो यात्रेनं नेमकं काय साधलं? काँग्रेसला या यात्रेतून (Bharat Jodo Yatra) काय मिळालं?, असे अनेक प्रश्न ही यात्रा संपल्यानंतर उपस्थित झाले आहेत. 

Jan 30, 2023, 10:18 PM IST

हर घर तिंरगा: इरफान पठाणचा देशवासियांना खास संदेश, VIDEO होतोय व्हायरल

देशभरात हर घर तिरंगा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. य़ामध्ए अनेक सेलिब्रिटींनी देखील सहभाग घेतला आहे.

Aug 12, 2022, 09:21 PM IST
PM Narendra Modi Criticize Congress As Black Magic PT1M23S

VIDEO | "काळी जादू करुन तिरंग्याचा अवमान करु नका"

PM Narendra Modi Criticize Congress As Black Magic

Aug 10, 2022, 10:30 PM IST

Flag Code मध्ये महत्त्वाचे बदल, पाहा आता ध्वज फडकवण्याबाबत काय असणार नियम

यंदा भारत 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हर घर तिरंगा ही मोहिम सुरु केली आहे.

Jul 23, 2022, 11:42 PM IST
Aurangabad Imtiyaz Jaleel Firm On Tiranga Rally As Permission Denied PT3M14S

Video | एमआयएमची आज तिरंगा रॅली

Aurangabad Imtiyaz Jaleel Firm On Tiranga Rally As Permission Denied

Dec 11, 2021, 08:40 AM IST

अंध मुलांनी फुलांच्या गंध घेत साकारला तिरंगा

भगवा रंग म्हणजे झेंडू, सफेद म्हणजे मोगरा आणि हिरवा म्हणजे तुळस अशी रंग ओळख

Aug 14, 2019, 09:08 PM IST

लाल किल्ल्यावर फडकवला जाणारा तिरंगा कोठे आणि कसा तयार होतो

तिरंगा ध्वज कोण बनवतो आणि कसा बनवला जातो?

Aug 14, 2018, 12:23 PM IST